Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई!

म — माहितगार, Sun, 04/23/2017 - 19:56
(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २) अरे डिअरपिअर कशास बघतोस स्वप्नात जुई... खोटे नाही सांगत जुईले आणि मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई! संध्याकाळच्या दिवा लावण्या आधी तुझा विग काढून टकल्यावरून हात फिरव फ्रेश विग लावून सेल्फीकाढण्याचा आणि कायप्पावर पोस्ट करण्याचा जमाना आला आणि तू(म्ही) अजूनही उधई ने गिळलेल्या मॅकबेथपुशित रमलेला आजच्या रमेला गमत नाही. तुझी सगळी टिव टिव १४० अक्षरात बशीव आणि कायप्पा ग्रूपवरच्या गर्दीतून स्पर्धा कर टुईचे लक्ष्य वेधण्याची अरे डिअरपिअर थारी जुईने आणि मॅकबेथने काळाची उधई गिळी टाकई!

प्रतिक्रिया द्या
1701 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा