ये, दिग्बन्ध तोडून ये,
ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते
ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये
भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश
कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर
एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त
घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी
एकच क्षण था॑ब,
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कफन घालून येतो
💬 प्रतिसाद
(11)
स
सत्यजित...
Mon, 04/24/2017 - 18:39
नवीन
येवू द्या...अजून बंध हवेत यात!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 04/25/2017 - 08:14
नवीन
...अजून ब॑ध ?
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 04/25/2017 - 09:32
नवीन
बाप रे !
मला झेपली नाही ही कविता !!!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 04/25/2017 - 10:36
नवीन
...कधी कधी :))
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 04/25/2017 - 13:26
नवीन
वा, बात आहे !
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Tue, 04/25/2017 - 13:28
नवीन
भारी जमलीये.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Tue, 04/25/2017 - 16:17
नवीन
कडक एकदम. शेवटून दुस-या शेर मधे जरा मीटर बघायला हवाय का ? विशेषतः पहिल्या ओळीत.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Wed, 04/26/2017 - 02:45
नवीन
गल्ली चुकलं आमचं. सत्यजित यांच्या गजलेला लिहायचा होता हा प्रतिसाद.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 04/26/2017 - 05:47
नवीन
मनःपूर्वक धन्यवाद!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 04/26/2017 - 05:51
नवीन
शब्दांच्या वर अनुस्वाराऐवजी जी छोटी उभी रेघ तुम्ही देता, ती कशी देता?
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 04/26/2017 - 06:05
नवीन
कवितेतल्या अनुस्वारा॑वर प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे!
- Log in or register to post comments