सुगंध
या ओंजळीतून
त्या ओंजळीत
फुले सहज
निघून जातात...
उरल्या सुगंधाचे
अत्तर
फुलांच्या आठवणीत
दरवळत राहते!
-शिवकन्या
💬 प्रतिसाद
(4)
य
यशोधरा
Tue, 04/25/2017 - 16:04
नवीन
उरल्या सुगंधाचे अत्तर... सुरेख कल्पना :)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 04/25/2017 - 16:56
नवीन
या पांदीतून
त्या पांदीत
मुले सहज
बसून जातात...
.
.
.
उरलेले पूर्ण करा :ड
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 04/26/2017 - 07:30
नवीन
छान.
.
.
.
टक्कूमुळे इडंबन सुचायलय! ;)
या वावरातून
त्या वावरात
मुले उठून
निघून जातात
..
असो! =))
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 04/26/2017 - 23:07
नवीन
सुंदर!
- Log in or register to post comments