प्रा. मकरंद परांजपे ह्यांचे व्याख्यान कॅलिफोर्निया मध्ये ऐकण्याची संधी
भारतीय शिक्षणपद्धती वर भारतीय राजकारणाचा कसा प्रभाव पडला आहे ह्यावर मकरंद परांजपे ह्यांचे व्याख्यान कॅलिफोर्निया आणि अमेरिकेत इतर ठिकाणी आयोजित केले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी लाभ घ्यावा. सदर व्याख्याने फेसबुक वर सुद्धा लाइव्ह दाखवली जातात आणि प्रश्नोत्तरे करण्याची संधी दिली जाते.
अधिक माहिती : https://www.facebook.com/Indicbookclub/
अधिक माहिती : https://www.facebook.com/Indicbookclub/
💬 प्रतिसाद
(7)
अ
अत्रे
Fri, 04/28/2017 - 02:45
नवीन
इंटरेस्टिंग.
बादवे या पोस्टरवर टॉप लेफ्ट कॉर्नर वर दोन लोगो आहेत ते कोणाचे आहेत?
- Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१
Fri, 04/28/2017 - 05:31
नवीन
या व्याख्यानामध्ये हुल्लडबाजी करून व्यत्यय आणायला जेएनयु सारखी लेफ्टिस्ट लोक नसतील अशी आशा करतो.
व्याख्यानासाठी शुभेच्छा
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 04/29/2017 - 00:25
नवीन
व्याख्यान मुरिका मध्ये आहे भारतांत नाही :)
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 04/29/2017 - 00:23
नवीन
पहिला लोगो स्वराज्य मॅगझीन चा आहे दुसरा लोगो myind.net चा आहे. स्वराज्य हे लोकप्रिय उजवे मीडिया असून माईन्ड हे नवीन काही तरी आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रे
Sat, 04/29/2017 - 04:36
नवीन
थँक्स.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/29/2017 - 16:38
नवीन
वाचायला आणि समजून घ्यायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 04/29/2017 - 22:30
नवीन
व्याख्यान फेसबुक वर Live होणार आहे आणि त्याशिवाय संपूर्ण रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे.
- Log in or register to post comments