Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैत्रि...

D — DTPS, Sun, 04/30/2017 - 00:33
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते कधि हसून तर कधि मुक्त रडून ति कुलवायची असते गरज नाही रोजच भेटले बोलले पाहिजे पण मनापासुन एकदा तरि आठवण काढायची असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते... कोण आपले कोण परके हे भेद मैत्रित विसरायचे असते सगळ्यांना सोबत घेऊन जगायचे असते भांडण रुसवे फुगवे आनंदाने उपभोगायचे असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते.... फायद्या तोट्याला इथे किंमत नसते सगळी गोळा बेरीज शेवटि शून्यच असते हेवे दावे सारे काही इथे गौंन असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते.... आयुष्याच्या शेवटी हि मैत्रिचि कुपी अलगद उघडायची असते आठवणींच्या रम्य स्वप्नात सैर करायची असते उतार वयातील दुःखा वरचे हे रामबाण औषध असते म्हणून तर मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते....

प्रतिक्रिया द्या
1153 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पैसा Sun, 04/30/2017 - 16:20 नवीन
कॉलेजमधे आहात का? तुमचा आयडी पण आवडलाय.
  • Log in or register to post comments
D
DTPS Sun, 04/30/2017 - 20:43 नवीन
नाहि हो.....कॉलेजमधे नाहि....जिथे काम करतो तिथल्या नावचा आयडी आहे :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/01/2017 - 16:49 नवीन
अच्छा. ! डिटिपी चा व्यवसाय आहे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DTPS
स
सतिश गावडे Mon, 05/01/2017 - 16:59 नवीन
मैत्री कुलवायची म्हणजे काय करायचं?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा