Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जीत्याची खोड

स — संदीप-लेले, Sun, 04/30/2017 - 18:53
समोरून येत आहे ती व्यक्ति . . वर्णाने जातीने धर्माने शक्तीने विचाराने हुद्याने कर्तुत्वाने ऐपतीने . . काळी का गोरी? . अरे ! हा तर यमदूत !

प्रतिक्रिया द्या
1422 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
माहितगार Sun, 04/30/2017 - 19:16 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Mon, 05/01/2017 - 14:50 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
द
दशानन Sun, 04/30/2017 - 19:26 नवीन
नाही समजले, दिवसभरात असे प्रश्न किती वेळा तुम्हाला जाणवतात आजकाल?
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Mon, 05/01/2017 - 14:55 नवीन
व्यनि करून अर्थ कळवतो. असे प्रश्र्न कायमच पडलेले असतात प्रत्येकाला, नाही का? 'ज्याला प्रश्र्न पडतो तो माणूस' अशीही एक व्याख्या करता येईल मानवाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
पद्मावति Mon, 05/01/2017 - 15:31 नवीन
मस्तच. मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा