काव्य
💬 प्रतिसाद
(11)
आ
आनंदयात्री
Fri, 10/10/2008 - 16:44
नवीन
छान लिहलय :)
- Log in or register to post comments
श
शितल
Fri, 10/10/2008 - 16:59
नवीन
काव्य छान लिहिले आहे.
:)
- Log in or register to post comments
र
रुपा
Sat, 10/11/2008 - 06:27
नवीन
तुझ्या प्रेमरुपी काव्याला माझ्या सुवर्ण शुभेच्छा!
- Log in or register to post comments
B
Bhakti Parab
Sat, 10/11/2008 - 06:40
नवीन
फारच छान!
तुला खूप-खूप काव्य सुचु दे!
तुझ्या काव्यासाठी माझ्या खूप-खूप शुभेच्छा!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 10/11/2008 - 06:46
नवीन
छान..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
- Log in or register to post comments
फ
फटू
Sat, 10/11/2008 - 07:14
नवीन
अशीच खूप-खूप लिहीत रहा
मनाला आमच्या आनंद देत रहा
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
- Log in or register to post comments
श
श्रेया देसाई
Sat, 10/11/2008 - 07:19
नवीन
तुला अश्या प्रकारच्या छान छान कविता सुचुदेत. हि कविता खुप छान आहे.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 10/12/2008 - 07:15
नवीन
हम्म! कविता अंमळ जास्तच प्रेमळ वाटली.. :)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 10/12/2008 - 09:10
नवीन
+१ :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/12/2008 - 09:22
नवीन
कविता अंमळ जास्तच प्रेमळ वाटली..
होतं सुरुवाती-सुरुवातीला असं :)
मग विरहाच्या कविता येतील आणि नंतर आठवणीच्या !!!
आपल्या काव्य प्रवासाला शुभेच्छा !!!
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 10/12/2008 - 11:04
नवीन
मग विरहाच्या कविता येतील आणि नंतर आठवणीच्या !!!
आयला! आमचे प्राडॉसाहेब अनुभवी दिसताहेत.. :)
- Log in or register to post comments