Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चकवा

र — रामदास, गुरुवार, 05/04/2017 - 16:45
मी हरवलो आहे असं , माझं मला कळवूनच , मी गहाळ झालो आहे. last seen at 5.45 ही whatsapp वरची अफ़वा आहे . घरून निघताना निळा शर्ट घातला होता आणि घरात सगळे वाट बघत आहेत , ही पण एक आवईच आहे . एसटी स्टैंड वर आणि स्टेशनच्या मुतारीत पोस्टर दिसलेच तर कळवा , मलाच कधीतरी. मी हातचा एक होतो त्या घरालाच, मी एक चकवा दिला आहे . रात्रीच्या खर्जात प्रेम सेवा शरण गाणारं , माझंच बेमालूम version 2.0 वगैरे असंच काहीतरी आहे , believe me वगैरे कशाला ?? मी हरवलोच आहे .

प्रतिक्रिया द्या
5760 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ग
गवि गुरुवार, 05/04/2017 - 16:56 नवीन
अफलातून....
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 05/04/2017 - 17:02 नवीन
उगाच नाय तुम्हाला गुरु बोलत रामदास काका .
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 05/04/2017 - 17:20 नवीन
बर्‍याच दिवसांनी आलात आणि मस्त लिहिलंत...
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले गुरुवार, 05/04/2017 - 19:21 नवीन
मी हरवलो आहे असं , माझं मला कळवूनच , मी गहाळ झालो आहे. ... .... व्वा !
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 05/04/2017 - 19:41 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 05/05/2017 - 06:51 नवीन
_/\_ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे
स
संजय पाटिल Fri, 05/05/2017 - 09:15 नवीन
वा व्वा !!!! क्या बात!
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Fri, 05/05/2017 - 12:16 नवीन
आधी मला वाटल कि माझ्या कथेचे काकांनी विडंबन केले कि काय ? बाकी कविता मास्टर क्लास आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/05/2017 - 12:29 नवीन
_____/\______

क्लास

  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 09/20/2017 - 15:15 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
N
NAKSHATRA Fri, 01/22/2021 - 03:53 नवीन
तुमच्यालिखाणाची हातोटी खूपच छ्हान आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा