कोसला
उगाच किंचीत धुगधुगलेला
विस्कळीत अन विखुरलेला
अस्ताव्यस्त भरकटलेला
पंचविशीतला पालापाचोळा
मी एक उदाहरणार्थ कोसला
(अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)
💬 प्रतिसाद
(3)
ज
जव्हेरगंज
Tue, 05/09/2017 - 19:46
नवीन
अर्रर्र...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 05/09/2017 - 20:24
नवीन
भावानुवाद की सार?
अनुवाद = एका भाषेतला मजकूर शब्दशः दुसर्या भाषेत रुपांतरीत करणे
नुकतेच आपण तांत्रिकदृष्टीनं अयोग्य असलेला परंतू ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारा आणि मुळ लेखनाचा गाभा बयाँ करणारा तुफान विनोदी अनुवाद वाचला.
भावानुवाद - एखाद्या भाषेतील साहित्य शब्दशः दुसर्या भाषेत रुपांतरीत न करता ज्या भाषेत मुळ साहित्य रुपांतरीत करायचे आहे त्या भाषेच्या लकबी, ती भाषा बोलणार्या भाषिकांची संस्कृती आणि जीवनमान इत्यादी गोष्टींचा विचार करुन केलेले पुनर्लेखन.
सुचना: चुकभुल देणे घेणे. माझ्या व्याख्या चुकीच्या असल्यास थंड डोक्याने सांगणे. स्वतःला ज्ञानी समजणार्या अतीशहाण्यांनी माझी अक्कल काढू नये.
- Log in or register to post comments
स
संदीप-लेले
Wed, 05/10/2017 - 14:49
नवीन
<<<( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारा आणि मुळ लेखनाचा गाभा बयाँ करणारा >>> याचसाठी केला होता अट्टाहास ! धन्यवाद !
भावानुवाद की सार? - सार, सारांश, गाभा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. भावानुवाद शब्द चुकला असावा, चूभूद्याघ्या.
<<< तांत्रिकदृष्टीनं अयोग्य असलेला ... तुफान विनोदी अनुवाद वाचला.>>> मला तरी काहीच तांत्रिक चूक दिसत नाही. लिहिताना विनोदी लिहायचा मानस नव्हता. तुम्हाला तुफान विनोदी वाटले ते अलाहिदा !
- Log in or register to post comments