Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(ही पहा पाडली गजल)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Tue, 05/16/2017 - 06:55
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले पेरणा सांगायलाच पाहिजे का? ही पहा पाडली गजल, ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी, उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू, शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी, कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली, रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी, हो! जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी, मीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी, काय मी लिहितो, ते मलाही, काही सुध्दा ना कळे प्रतिसादांची पण, उडे झुंबड, लालबागे सारखी, पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
9448 वाचन

💬 प्रतिसाद (16)
इ
इरसाल कार्टं Tue, 05/16/2017 - 07:28 नवीन
:P :) :D
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 05/16/2017 - 07:30 नवीन
=))
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 05/16/2017 - 07:36 नवीन
शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी,
हे साफ खोटं आहे पैजारबुवा.... तुमची डिक्षनरी बरीच मोठी/जाड आहे! lol =)) Sandy
  • Log in or register to post comments
स
सानझरी Tue, 05/16/2017 - 07:40 नवीन
विडंबनही झकास जमलंय.. =))
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 05/16/2017 - 07:47 नवीन
क्या बात है..... हो! जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी, मीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/16/2017 - 07:54 नवीन
पैजारबुवा रॉक्स
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/16/2017 - 08:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/16/2017 - 08:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/16/2017 - 08:54 नवीन
भारी हो पैजारबुवा!! मोतीच अधिक झळकतोय नाकापेक्षा =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/16/2017 - 09:01 नवीन
ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,
››› फैल्याच बॉलवर छकडी ! =)) बाकी वाचून वारल्या गेलो आहेच! =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/16/2017 - 09:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 05/16/2017 - 11:21 नवीन
:))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/16/2017 - 11:25 नवीन
=)) =)) ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी, पहिल्याच कडव्यात कंपूबा़जीसाठी आवाहन ?! ;)
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 05/16/2017 - 11:50 नवीन
ती बारकी डिक्षनरी कुटं मिळती तेवढं सांगा, =))
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 05/18/2017 - 07:09 नवीन
क्या बात ! मुळ गझलेपेक्षाही जास्त आवडली .
  • Log in or register to post comments
म
मुरारबाजी Fri, 05/19/2017 - 13:35 नवीन
एकदम भारीच पैजारबुवा !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा