Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(ती पहा पडली गझल)

स — सूड, Tue, 05/16/2017 - 09:20
ती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी दादही मिळते मला का पानठेल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू... वाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी उडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी! काय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या प्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी -व्रात्यजित

प्रतिक्रिया द्या
10245 वाचन

💬 प्रतिसाद (15)
स
स्पा Tue, 05/16/2017 - 09:27 नवीन
महा लोल
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/16/2017 - 09:29 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/16/2017 - 09:38 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/16/2017 - 09:39 नवीन
कडक =))
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 05/16/2017 - 09:46 नवीन
लोल....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/16/2017 - 09:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/16/2017 - 10:07 नवीन
सूडक्या...... =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/16/2017 - 10:13 नवीन
नीच माणूस! =)) .. =)) .. . =))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/16/2017 - 10:32 नवीन
अहो धायरीवडगावचे कुरुंदकर, तुम्हाला असल्या फुटकळ शिव्या शोभतात का बरे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गवि Tue, 05/16/2017 - 10:14 नवीन
एकेकजण पेटायलेत...
  • Log in or register to post comments
स
सानझरी Tue, 05/16/2017 - 10:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/16/2017 - 10:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/16/2017 - 11:53 नवीन
अरे काय हे एवढे सगळे लिहून शेवटी.. व्रात्यजित? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 05/16/2017 - 11:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 05/16/2017 - 14:15 नवीन
कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी!
वाह वाह!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा