Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(ती पहा पडली गझल)

व — वेल्लाभट, Tue, 05/16/2017 - 11:52
कधीकधी आम्हालाही वाटतं राव... विडंबन जत्रेत सामील व्हावं असं. चला. प्रेरणा ती पहा पडली गझल साबू सटकल्यासारखी मनाची अंघोळही लवकर उरकल्यासारखी शॉवराचे थेंब विरले काय आणि मी लिहू शब्द शोधी भावना पंचा हुडकल्यासारखी शृंखला विडंबनांची गाजते बोर्डावरी भर मीही घालतो दाणे बुचकल्यासारखी हो, जरा साशंक होतो नळ फिरवतानाच मी धारही ती अडखळे श्रीमुख विचकल्यासारखी हाय तो पडला नवीन साबू संडासामधे 'टुबुक' त्याची हाक ती अजुनि अडकल्यासारखी -टुबुकजित

प्रतिक्रिया द्या
2455 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/16/2017 - 12:06 नवीन
हाय तो पडला नवीन साबू संडासामधे 'टुबुक' त्याची हाक ती अजुनि अडकल्यासारखी -टुबुकजित त्याच साबणाने हात धुतलेत वाटत नंतर? (डुबुकजित)पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 05/16/2017 - 12:10 नवीन
नाही; तो पडला ना ;)) मग नवीन काढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ख
खेडूत Tue, 05/16/2017 - 12:11 नवीन
जब्रा रचना..! आवडली. अता अन्य कवींकडे लक्ष्य द्यावे असे सुचवितो. (उगा या कवींना वाटायचं आपल्याला लक्ष्य करतायत.)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/16/2017 - 12:14 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/16/2017 - 13:28 नवीन
हा हा!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 05/16/2017 - 16:38 नवीन
हा हा हा ! मस्त!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 05/16/2017 - 16:50 नवीन
शब्द शोधी भावना पंचा हुडकल्यासारखी =)) कहर!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा