Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Antikythera आर्किमीडिज चे अन्तरिक्षयंत्र

म
मंदार कात्रे
Wed, 05/17/2017 - 18:21
🗣 15 प्रतिसाद
आज दिनांक १७/मे/२०१७ चे गूगल डूडल Antikythera Mechanism - The 2000 Year-Old Computer या विषयाला वाहिलेले आहे. सहज उत्सुकता म्हणून सर्च केले तर अद्भुत माहितीचा खजिनाच हाती आला ... Antikythera mechanism BBC १७ मे १९०१ रोजी ग्रीसच्या एका बेटाजवळ पाणबुड्याना सापडलेल्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून आणी ३डी एक्स-रे इमेजिंग चा वापर करून केलेल्या अथक संशोधना अंती हे यंत्र म्हणजे २००० वर्षांपूर्वीचा अद्भुत कॉम्प्युटर असून त्यायोगे दर चार वर्षानी होणार्‍या ऑलिम्पिक्स ची वेळ , सूर्यचंद्र आणि नवग्रहांच्या गती व स्थाने आणि ग्रहणे यांच्या तारीख व वेळा यांचे तंतोतंत ज्ञान होत असे . mechanism recreation

प्रतिक्रिया द्या
6416 वाचन

💬 प्रतिसाद (15)
म
मंदार कात्रे Wed, 05/17/2017 - 18:24 नवीन
BBC बीबीसी डॉक्युमेन्टरी
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Fri, 05/19/2017 - 06:17 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
द
दीपक११७७ गुरुवार, 05/18/2017 - 18:47 नवीन
भारी माहीती मंदार जी. धन्यवाद. लक्ष वेधल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/18/2017 - 19:05 नवीन
रोचक माहिती !
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 05/18/2017 - 20:21 नवीन
रोचक आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 05/18/2017 - 20:22 नवीन
बादवे, तेव्हा नऊ ग्रह ज्ञात होते का?
  • Log in or register to post comments
न
निशाचर Fri, 05/19/2017 - 00:43 नवीन
नाही. नऊपैकी पाच (मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनी) ज्ञात होते. परंतु या यंत्राने त्यांची स्थिती सांगता येत असावी असा पुरावा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
निशाचर Fri, 05/19/2017 - 00:35 नवीन
अँटिकिथिरा मेकॅनिझमचे अवशेष अथेन्सला नॅशनल आर्किओलोजीला म्युझिअममधे ठेवलेले आहेत. या म्युझिअमला भेट दिली तेव्हा दुर्दैवाने ते अवशेष असलेला भाग बंद होता. पण या मेकॅनिझमची प्रतिकृती दुसर्‍या एका ठिकाणी बघता आली. प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानाविषयी एक, बहुधा खासगी, संग्रहालय आहे. त्याचं अथेन्सला प्रदर्शन होतं. तिथे ठेवलेली प्रतिकृती आणि मेकॅनिझमची माहिती: Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
श
शरभ Tue, 05/23/2017 - 11:31 नवीन
"दशमग्रह होणे" हा वाक्प्रचार कधी बरे अस्तित्वात आला असावा? (ह्याचा मला माहीत असेलेला अर्थ- वेगळेपणा उघड होणे.. पण लिटरली ज्याने हा वाक्प्रचार शोधला तेव्हा ९ ग्रहांचा शोध लागला होता काय...?) - शरभ
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/23/2017 - 12:36 नवीन
त्या नवग्रहांत सुर्य आणि चंद्र सुद्धा होते बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरभ
श
शरभ Tue, 05/23/2017 - 12:46 नवीन
ज्याने वाक्प्रचार पहिल्यांदी वापरला त्याला माहीत होते की नौ ग्रह्च आहेत..!? -शरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा Tue, 05/23/2017 - 13:38 नवीन
रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरभ
स
सतिश गावडे Tue, 05/23/2017 - 13:42 नवीन
राहू आणि केतू हे ग्रह नैत कै. मी ज्योतिष्याविषयी वाचलेल्या इंग्रजी पुस्तकांमध्ये ते वेगळंच होतं. Astronomically, Rahu and Ketu denote the points of intersection of the paths of the Sun and the Moon as they move on the celestial sphere. Therefore, Rahu and Ketu are respectively called the north and the south lunar nodes.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
शरभ Tue, 05/23/2017 - 14:47 नवीन
@पैसा, प्रतिसाद प्रकाशित केल्यावर ट्यूब पेटली..राहू आणि केतू बद्दल.. पैसा आणि धणाजीरावांचा असे दोन्ही प्रतिसाद बरोबर वाटतात..धनाजीराव जुन्या काळी कदाचित दोघांना ग्रह समजत असावेत? -शरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
पैसा Tue, 05/23/2017 - 11:55 नवीन
चांगली माहिती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा