न्याहारी शब्दाचा उद्गम
http://www.loksatta.com/lekhaa-news/haji-shabrati-nihari-wale-delhi-1475392/
आजचा वरील लेख वाचताना एका शब्दाच्या उद्गमाचा उलगडा झाल्यासारखे वाटले.
सकाळच्या अल्पशा जेवणासाठी सर्वसाधारण पणे आपण न्याहरी हा शब्द वापरतो. शहरीभागात नाश्ता हा शब्द वापरतात. ग्रामीण भागात सर्रास न्याहारी हा शब्द वापरला जातो. ( चुभुदेणे घेणे).
मोगलाच्या काळी अश्या जेवणाला निहारी असे म्हणायचे, या शब्दावरून तर, न्याहरी हा शब्द आला तर नसावा ना?
माहितगार जी
निहारी हा शब्द अरेबी मध्ये तर, न्याहरी हा संस्कृत मधुन आला आहे कारण अलीकडील सांस्कृतीक आक्रमणा पुर्वी ज्या संस्कृती होत्या त्यामध्ये breakfast हा प्रकार असणारच ना. मग त्याला शब्द पण असनारच ना. मग केवळ उच्चार जवळ पास म्हणुन शंका घेण बरोबर नाही असे वाटते.