भारतात रेल्वेने प्रवास करताना काय काळजी घ्यावी?
आमचे एक नातेवाईक रेल्वे ने प्रवास करत होते. रात्री ३.३० वाजता कोणीतरी डब्याची चेन खेचली आणि रेल्वे थांबवली. आमच्या नातेवाईक खिडकीजवळ होत्या आणि जवळच त्यांची पर्स होती. एका चोराने बाहेरून पर्स ओढण्याचा प्रयत्न केला पण झटापटीत पर्स चा बंद तुटला आणि तो पळाला.
तुमच्या जवळ काही रेल्वेने प्रवास करताना उपयोगी येतील अशा सेफ्टी टिप्स आहेत का? अशा टिप्स ची एक लिस्ट बनवून वॉट्सअप वर फॉरवर्ड केली तर लोकांचा फायदा होईल.
धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से... :- Fever [ Reprise Version | Neha Kakkar | Tony Kakkar ]तितक्यात विक्टीम माउली बोलल्या " साकळी वडा" मी म्हटलो" माजे आवशी गाडी हुभीच आसा, साकळी कित्याक वडतय"
:))