Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जपुन टाक पाउल

V — Vinayak sable, Fri, 05/26/2017 - 11:50
"जपून टाक पाउल ... इथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेव विश्वास इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपून घे निर्णय इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन......!

प्रतिक्रिया द्या
1749 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अरूण गंगाधर कोर्डे Sat, 05/27/2017 - 08:54 नवीन
पहिल्या चार ओळी छान आहेत. पाचव्या ओळीनंतर सहावि ओळ " फुंकरोनी स्विकार पर्याय " असे असते तर बरे झाले असते. पुढील ओळि पण परत त्याच पद्धतीने जुळवल्यास कवितेचा साचा बदलणार नाही असे वाटते. पाहा जमल्यास.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/27/2017 - 08:56 नवीन
कविता कशी आत भिडली पाहिजे राव. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 05/29/2017 - 08:17 नवीन
कविता छान आहे.. व्हॉटसॅप फॉरवर्ड म्हणून नाव काढेल(ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 05/29/2017 - 08:29 नवीन
ऑर्कुट अन फेसबुकावर आधीच नाव काढलेय कवितेने..पण मूळ कवीने. या सायबांनी इथे आणून चिकटवलीय. एक धागा उडाला तरी यांना वाटले नाही की स्वत:हून दुसरा मागे घ्यावा. पण आपण चान चान म्हणायला हरकत नै...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Mon, 05/29/2017 - 09:58 नवीन
ह्याह्याह्या..
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून..
ह्याच्यावरून वाटलेलंच. माझ्या लिस्टमधल्या 'आप्पांचा लाडका संत्या' आणि 'उंदरे पाटलांचा निखल्या' ह्या दोघांनी फेबू वर दिलं होतं हे ज्ञान. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा