Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक प्रश्न

V
Vinayak sable
Fri, 05/26/2017 - 12:54
🗣 6 प्रतिसाद
लग्नपत्रिकेवर शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची चित्रे असावीत का........?

प्रतिक्रिया द्या
2078 वाचन

💬 प्रतिसाद (6)
आ
आगाऊ कार्टा Fri, 05/26/2017 - 13:28 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 05/26/2017 - 13:28 नवीन
लग्नपत्रिका म्हणजे एकवेळ फुकट जेवणाचा पास एवढीच तिची उपयुक्तता असल्या मुळे त्यावर अफजलखानाचा फोटो छापला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
N
NiluMP Fri, 05/26/2017 - 13:52 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गामा पैलवान Fri, 05/26/2017 - 14:05 नवीन
विनायक साबळे, मला वाटतं की नसावीत. लग्नपत्रिका एकदा का पाहुण्यांना दिली की नंतर तिचं काय होतंय यावर आपलं नियंत्रण रहात नाही. उद्या ती कचऱ्यात फेकली गेली तर शिवाजीमहाराजांचा अपमान झाल्यासारखं होईल. म्हणून नकोच ते. तसंच देवादिकांचीही चित्रे छापू नयेत. मात्र मंगलचिन्हे छापायला हरकत नसावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
V
Vinayak sable Fri, 05/26/2017 - 15:43 नवीन
गा.पै मी आपल्याशी सहमत आहे
  • Log in or register to post comments
V
Vinayak sable Fri, 05/26/2017 - 15:44 नवीन
गा.पै मी आपल्याशी सहमत आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा