Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चारोळी: हिरवा"गार" पाऊस!

न — निमिष सोनार, Sat, 05/27/2017 - 18:22
पावसा पावसा ये लवकर तळं साचू दे अंगणभर पड तू चांगला मुसळधार ओसाड मन कर हिरवेगार

प्रतिक्रिया द्या
3169 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 05/28/2017 - 05:23 नवीन
उन्हाळ्या तू जा लवकर, घामोळे झाले अंगभर, शर्ट चिकटतो छातीवर, रुमाल लागती रोज शंभर - (घामट) - पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Mon, 05/29/2017 - 10:07 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मदनबाण Mon, 05/29/2017 - 11:03 नवीन
पावसा पावसा ये लवकर तहानले सर्व जीवचर कोसळ तू जोरदार बळीराजाला तुझा आधार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhana
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 05/29/2017 - 11:19 नवीन
क्या बात है! तो येणार बघा परवा पासून.. गुर्जी मोड ऑन पांडू पांडू ये लवकर वाट पहाती मि पाकर धागे आण तू दोनचार कंटाळ्या कर सीमापार गुर्जी मोड ऑफ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
स्पा Tue, 05/30/2017 - 00:29 नवीन
ळाॅळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
द
दशानन Tue, 05/30/2017 - 02:06 नवीन
लोल! पोचला पण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा