Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंधविभोर

द — दत्ता काळे, Sun, 10/12/2008 - 11:35

प्रतिक्रिया द्या
2158 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मीनल Sun, 10/12/2008 - 14:40 नवीन
कविता आवडली . मीनल.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 10/12/2008 - 18:02 नवीन
खास आहे कविता. हळूवार झाली आहे.. तुच मला ग केले, जाई अवखळ आणि गंधविभोर रागाने कां म्हणशी आता प्रांगणातला अल्लड चोर ? हे खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 10/12/2008 - 18:57 नवीन
अतिशय गोड कविता बोरकरांच्या कवितेची आठवण झाली
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 10/12/2008 - 19:00 नवीन
लयबद्ध, सुंदर कविता. फार आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रथमेश गोखले Sun, 10/12/2008 - 20:07 नवीन
(|: कविता खुप छान आहे, आवडली. आपला आरंभशूर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/13/2008 - 04:25 नवीन
वा! सुंदर कविता.... तात्या.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 10/13/2008 - 09:13 नवीन
चित्त चोरटा - च्या जागी मूळ शब्द होता क्रुश्ण मुरारी , पण हा 'क्रु' योग्य नसल्याने आ़ख्खा शब्द गाळावा लागला. पण त्यामुळे ओळीचा अर्थ जरासा बदलला. नीट वाचल्यावर लक्षात येईल. तसेच "वार्या " हा शब्द योग्य प्रकारे लिहिताआला नाही. (आत्ताही नाही ) पण सवयीने हळूहळू नीटपणे लिहिता येईल. प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा