ऊन श — शिव कन्या, गुरुवार, 06/01/2017 - 18:22 दिवसाचा ताप संपला कि ऊन उदास होऊन कोपऱ्यात एकटे बसते. आपण कुणासाठी सावली झालो नाही म्हणून हुरहुरते, हळहळते. अंधारात गडप होऊन पाण्यापलीकडचे मृगजळ शोधू लागते. -शिवकन्या प्रतिक्रिया द्या 863 वाचन 💬 प्रतिसाद