Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झिन झनन निनादत होते

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 06/01/2017 - 18:44
शब्दांचे इमले रचता रचता मी इथवर आलो पण वीट वीट कोसळता नि:शब्द, खोल मी उरलो त्यावेळी जखमी अवघे भवताल सोबती होते विझत्या शब्दांच्या संगे झिन झनन निनादत होते शब्दांच्या विझत्या ज्योती उतरती गडद डोहात तरि नाद कुठुन हे येती जणु पैंजण रुणझुणतात -मी काठावर, की मीच खोल डोहात? -की रुणझुणतो मी, पैंजण होऊन त्यात?

प्रतिक्रिया द्या
2491 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ज
जयंत कुलकर्णी Sat, 06/03/2017 - 04:08 नवीन
छान कविता....
  • Log in or register to post comments
स
सानझरी Sat, 06/03/2017 - 04:42 नवीन
-मी काठावर, की मीच खोल डोहात? वाह्!!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 06/03/2017 - 07:24 नवीन
_______/\________
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Sun, 06/04/2017 - 14:41 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Sun, 06/04/2017 - 14:45 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 06/04/2017 - 16:52 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 06/04/2017 - 17:58 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा