Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

द इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी

व
वेल्लाभट
Wed, 06/07/2017 - 10:04
🗣 1 प्रतिसाद
आपण ट्रॅफिक, गर्दी, रस्ते या सगळ्याला शिव्या नेहमीच घालत असतो. परंतु या सगळ्याबद्दल काहीतरी प्रत्यक्षात करण्याची संधी एक तर विशेष येत नाही, आणि आली तर आपण सहभाग घेत नाही. एक उपक्रम नुकताच वाचनात आला ज्याबद्दल मिपाकरांना सांगावं असं वाटलं म्हणून हा धागा. विशेष माहिती नसल्याने निबंध लिहीत बसत नाही, पण उपक्रमाचा दुवा देतो. माझी खात्री आहे इच्छुक आणि पात्र मिपाकरांची संख्या माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल. या दुव्यावरील 'गेट इन्व्हॉल्व्ह्ड' या अक्षरांवर क्लिक केलं असता आपण या उपक्रमाचा कुठल्या कुठल्या प्रकारे भाग होऊ शकता ते आपल्याला समजेल. http://itdp.in/
वर्गीकरण
उपक्रम

प्रतिक्रिया द्या
1216 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पिलीयन रायडर Wed, 06/07/2017 - 15:33 नवीन
धाग्यात अजुन थोडी माहिती लिही ना. मला ती वेबसाईट वरवर पाहुन पटकन काही कळालं नाही. म्हणजे रस्ते बनवणे वगैरे सरकारचं काम आहे तर ही नॉन प्रॉफिट संस्था नक्की काय करते? फारच गडबडीत बघितल्याने होत असेल तसं, पणचिथे कुणी थोडक्यात सांगितलं तर काही करण्यासारखं असेल तर करता येईल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा