Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तूरडाळ टंचाई

अ — अरूण गंगाधर कोर्डे, Wed, 06/07/2017 - 14:35
तुरडाळ शेतात पिकली अन बाजारात येऊन भडकली कोण लागणार तिच्या नादी तशी ही स्वस्त नव्हती कधी गिऱ्हाईक नुसतेच लांबून जाई भाव विचारण्याची सोय नाही फोडणीशिवायच तडतडू लागली व्यापाऱ्यांची फाटू लागली तरीही मख्ख व्यापाऱ्यांनी साठेबाजी चालूच ठेवली सरकारने डाळीला मुक्ती दिली पण फक्त गोदामे बदलली अधिकाऱ्यांची चंगळ झाली सामान्यांची कोंडी वाढली मोर्चे, आंदोलने करुनही सरकार घट्ट बसून राही वरण भातालाही जनता महागली समोर दिसेल ते मुकाट खाऊ लागली आता भाव पाहत नाहीत जमले तरीही घेत नाहीत इतर डाळींची खिचडी करून सामान्यांनी भूक भागवून घेतली

प्रतिक्रिया द्या
1239 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रचेतस Wed, 06/07/2017 - 14:38 नवीन
आता स्वस्त झाली हो.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 06/07/2017 - 14:40 नवीन
इतर डाळींची खिचडी करून सामान्यांनी भूक भागवून घेतली ना? मक्काय तर!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा