Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहिले प्रेम आणि पहिला पाऊस सारखाच!

B — bhavana kale, Mon, 06/12/2017 - 11:38
आताच हिंजवडीत मस्त पाऊस पडला आणि मग हे सुचलं.... आभाळ आला कि मन हळवं होतं.... असंख्य आठवणी बरसू लागतात.. मग माझी मीच ह्या पावसासोबत वाहत जाते... सरींसारखे विचार मनात सरसर कोसळतात भूतकाळाच्या पानात मग मी रमत जाते.. पावसात भिजली नाही तरी मनात खूप पाऊस पडतो.. कितीही नाही म्हटलं तरी वेळेचा काटा पळत असतो.. पाऊस संपत संपत माझा आनंदही घेऊन जातो.. का हा पाऊस असा ह्रदयाला चिरून चेहऱ्यावर एक गोड हास्य देऊन जातो...

प्रतिक्रिया द्या
1897 वाचन

💬 प्रतिसाद (5)
क
किरण कुमार Tue, 06/13/2017 - 10:29 नवीन
भाव उतरले आहेत
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Wed, 06/21/2017 - 10:45 नवीन
कसले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किरण कुमार
न
नितिन५८८ Wed, 06/21/2017 - 08:16 नवीन
वाह मस्त ......
  • Log in or register to post comments
स
सच६४८६ Wed, 06/21/2017 - 08:51 नवीन
खुप छान ....
  • Log in or register to post comments
स
सच६४८६ Wed, 06/21/2017 - 08:55 नवीन
सगळेजण पहिल्या पावसाच्या आठवणीत रमून जातात .. आणि मग मान्सून संपत आला तरी दुसरा पाऊस काही पडत नाही..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा