RERA
मला एका रिअल इस्टेट प्रोजेक्ट मध्यें फ़्लॅट विकत घेयाचा आहे पण तो प्रोजेक्ट रेरावर रजिस्टर आहे का नाही हे दिसत नाही. ते कसे तपासावे. एक ओळी धाग्याबद्दल क्षमस्व.
💬 प्रतिसाद
(2)
म
मुक्त विहारि
Wed, 06/14/2017 - 18:12
नवीन
म्हणून प्रतिसाद दिला...
फ्लॅट विकत घेतलात की नक्की सांगा.
बाकी रेरा बद्दल काही माहीत नाही....
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
Wed, 06/14/2017 - 18:23
नवीन
रिअल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजर ला rera बद्दल विचारा.
- Log in or register to post comments