Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेरे मरदको काम पे है जाना आणि काडीचा सरडा

प — पाषाणभेद, Sun, 06/25/2017 - 00:27
काडीचा सरडा ही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते. होती शुष्क एक काडी झाडावरती तुटूनी पडली खाली धरणीवरती जणू ओढावले तिचे मरणचकी वय होवोनी मातीत मिळाली वेगळी झाली मग तिचे व्हावे काय? धुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय प्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे पण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे डोके छोटे वरती बघे मान उंचावूनी पुढील पाय लांब केले खाली रेटूनी लांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती उडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी निसर्गाचा चमत्कार हा पहा या छायाचित्रात काडी मोडोनी वृ्क्षाची रुप बदलले सरड्यात काडीचा सरडा - Lizard from wood stick1 काडीचा सरडा - Lizard from wood stick2 काडीचा सरडा - Lizard from wood stick1 काडीचा सरडा - Lizard from wood stick2 ------------------------------------------------------------------------------- मेरे मरदको काम पे है जाना मेरे मरदको काम पे है जाना तुम आठ अंडे मेरेकू देना रे बाबा आठ अंडे मेरेकू देना || सुब सुब मिल मे वो जाता सायकल को डब्बा टांगता वो डब्बेको बुर्जीच मांगता नही दुसरी भाजी वो खाता इसलिए आठ अंडे मेरेकू देना मेरे मरदको काम पे है जाना ||१|| मिल मे वो कपडा लुंगी बनाता घर मे भी वो चौकडी लुंगी पहेनता पलंग पे चद्दरजैसी लुंगी डालता अभी लुंगीकेही पिशवी मे अंडे देना टोटल आठ अंडे मेरेकू देना मेरे मरदको काम पे है जाना ||२ || मेरे मरद की मै औरत अकेली नही दुसरी बिवी कोई उसकी दो बेटी छोटे तिन बेटे है मेरे खाने को एकसाथ गिल्ला करे उनको आम्लेट है मुझे खिलाना आठ अंडे मेरेकू देना मेरे मरदको काम पे है जाना ||३|| बच्चे जब स्कूलकू जाते तभी तो वो घरकू आते थकेले दमेले वो होते सेवा स्पेशल मै करती हातपैर मै उनके दबाती वो काम करनेकी ताकद मेरेमे होना आठ अंडे मेरेकू देना मेरे मरदको काम पे है जाना ||४|| - ( लुंगीवाला) पाभे ========================================

प्रतिक्रिया द्या
2150 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ए
एस Sun, 06/25/2017 - 04:18 नवीन
फोटो काही दिसले नाहीत, पण दुसरी कविता वाचून नारायण सुर्व्यांची 'खत में लिखो' ही नज्म आठवली. भारी!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 06/25/2017 - 11:52 नवीन
+1 दुसरी भन्नाट!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा