Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मांजर टाळण्यायोग्य प्राणी आहे का?

श
श्रीगुरुजी
Sat, 07/01/2017 - 11:38
🗣 4 प्रतिसाद
मांजर टाळण्यायोग्य प्राणी आहे का? काही दिवसाआधी मी मीत्रा कडून एक मांजरीचे पीलू आणले. ही मांजर म्हणजे मला आणी माझ्या भावाला जीव की प्राण. पण माझ्या आई वडिलांना ती मांजर क्षण भरही चालत नाही. त्यावरून रोज सुनावणी. मला हे समजत नाही की कुत्रा सर्वांना चालतो तर मांजर का नाही?
वर्गीकरण
मांजर

प्रतिक्रिया द्या
2102 वाचन

💬 प्रतिसाद (4)
द
दशानन Sat, 07/01/2017 - 11:42 नवीन
मांजर चालत असेल हो, कोणी तीचे पाय बांधले आहेत का बघा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 07/01/2017 - 12:12 नवीन
मांजर, कुत्रा, कोंबडी यासारखे उपयुक्त प्राणी शेतघरात हवेतच. (धागा कुठल्याही प्रकारचा असओ, आम्ही आमच्या मताला ठाम रहायचा प्रयत्न करतो.)
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Sat, 07/01/2017 - 12:27 नवीन
घरात उंदीर आला की मांजर हवीच. मांजर टाळण्यायोग्य प्राणी नाही.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sat, 07/01/2017 - 13:39 नवीन
कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांतील फरक म्हणजे कुत्रा हा मालक या व्यक्तीला बांधलेला असतो . मालक जाईल ती कडे हा जातो. मागे लागतो तर मांजर ही घराला बांधलेली असते. म्हणजे मालक घर रिकामे करुन गेला तरी ही तेथेच राहु शकते/राह्ते मागे लागत नाही. या वरुनच कुत्रा हा मांजरी पेक्षा का श्रेष्ठ आहे याचा अंदाज यावा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा