Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?

श
श्रीगुरुजी
Sat, 07/01/2017 - 12:12
🗣 10 प्रतिसाद
मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का? मांजर विशेषत: महिलांचा लाडाचा विषय आहे. मांजराला कवटाळून त्याचे लाड करणाऱ्या मुली पाहिल्या की मांजराचा हेवा वाटतो. पण मांजराच्या केसांमुळे दमा होतो असे ऐकले आहे. मांजराला खूप जास्त चोंबाळले की मांजर पंजा मारते असेदेखील ऐकले आहे. मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?
वर्गीकरण
मांजर

प्रतिक्रिया द्या
3633 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मुक्त विहारि Sat, 07/01/2017 - 12:16 नवीन
हो आहे...
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Sat, 07/01/2017 - 12:24 नवीन
म्हनुनच मी बोका पाळला आहे. त्याला कितीही चोम्बाळले तरी तो पंजा मारत नाही. बोक्याला मि कितीही मिठ्या मारू शकतो, विनयभंग केला वेगैरे असे काही आक्षेप तो घेत नाही म्हणून तो मला पंजा मारत नाही.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sat, 07/01/2017 - 13:38 नवीन
कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांतील फरक म्हणजे कुत्रा हा मालक या व्यक्तीला बांधलेला असतो . मालक जाईल ती कडे हा जातो. मागे लागतो तर मांजर ही घराला बांधलेली असते. म्हणजे मालक घर रिकामे करुन गेला तरी ही तेथेच राहु शकते/राह्ते मागे लागत नाही. या वरुनच कुत्रा हा मांजरी पेक्षा का श्रेष्ठ आहे याचा अंदाज यावा
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 16:25 नवीन
माझ्या हीला कवटाळले की पंजा उगारते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/01/2017 - 19:37 नवीन
तसं असेल तर तुमच्या हीला 'टाळा', अजिबात 'कवटाळू' नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
य
योगी९०० Sat, 07/01/2017 - 19:00 नवीन
हहपुवा... चोंबाळले हा शब्द फार आवडला.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 07/03/2017 - 08:48 नवीन
या धाग्याला महीलांनी कवटाळले नाही असे म्हणावे का . . .
  • Log in or register to post comments
क
केंट Mon, 07/03/2017 - 10:25 नवीन
मांजर फेकल्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेचा मारहाणीत मृत्यू शेजारच्या घरात गेलेल्या मांजरीला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२) रात्री नऊच्या सुमारास घडली. प्रभा मोहन रणपिसे (वय ४०, रा.म्हाळुंगे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. http://www.loksatta.com/pune-news/women-dies-in-beating-of-neighbor-for-the-reason-of-cat-entered-in-house-pimpri-chinchwad-1504132/
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका गुरुवार, 07/06/2017 - 05:01 नवीन
मांजर कुणाची यावर अवलंबून आहे. ;)
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 07/06/2017 - 07:07 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा