Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य...

द — दमामि, Sat, 07/01/2017 - 14:56
टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य काही म्हणा पण ऐट तिची भाळण्यायोग्य.. चाटते ती ज्या अदेने मान वेळावून शेपटी चवरीच भासे ढाळण्यायोग्य. बिल्ली असे भारी बिलंदर, अर्धोन्मिलित नयनी टाकते तिरपे कटाक्ष जाळण्यायोग्य. रे किती पिल्ले निघाली एकापुढे एक या विणीला अंत नाही, भंजाळण्यायोग्य. विषय 'मनी'चा म्हणून विणली माळ शेरांची जाणतो मी, मुळीच नाही माळण्यायोग्य. प्रेरणा- अर्थात श्री गुरुजी आणि नवीन सदस्य.

प्रतिक्रिया द्या
3615 वाचन

💬 प्रतिसाद (11)
क
कंजूस Sat, 07/01/2017 - 15:06 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 07/01/2017 - 15:19 नवीन
"अगं अगं म्हशी" ऐवजी "अगं अगं मनी" हाय म्हणा की? ;)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 15:29 नवीन
हा हा हा! चला म्हणजे काहीतरी उपयोगात आलो.( माझी आई म्हणते काही कामाचा नाही.)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 07/01/2017 - 15:36 नवीन
कविता एकदम भंजाळण्यायोग्य =))
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 07/01/2017 - 17:18 नवीन
हसण्यायोग्य कविता! :-D
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sat, 07/01/2017 - 18:10 नवीन
त्यांची विकेट घेतली की तुम्ही :-D
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 07/01/2017 - 18:17 नवीन
वाह! तत्कालिक विषय घेऊन, त्यावर असे दर्जेदार लिहणे साधी गोष्ट नाही! सर्व शेर आवडले, खरं तर वाघ असते तरी आवडले असतेच म्हणा ;)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/01/2017 - 20:00 नवीन
मस्त! चांगली जमली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 07/02/2017 - 06:19 नवीन
"दमामि" परत सक्रिय झाले...
  • Log in or register to post comments
द
दमामि Sun, 07/02/2017 - 11:48 नवीन
धन्यवाद हो सगळ्यांना!/\
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 07/02/2017 - 12:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा