जनातलं, मनातलं कोजागिरी By धुमधडाका · Tue, 10/14/2008 - 19:04 ">Tue, 10/14/2008 - 19:04 · 1640 reads · 0 bookmarks Primary tabs बघा धुमडाक्याचा धुमधडाक्यात नमस्कार !! अहो, तुम्हाला कोजागिरी निमित्त मनापासुन शुभेच्छा !! मिसळ पाव मस्तच मेजवानी आहे बरका,खुप छान आहे हे सगळ॑, मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही. Log in or register to post comments केवळ_विशेष 10/14/2008 - 19:26 तुम्हाला... ह्याने मराठीची 'प्रगती' होईल असं काही म्हणायचं आहे का?... किंवा मोठा पल्ला गाठेल...मोठी मजल मारेल...असं काही... Log in or register to post comments ब्रिटिश टिंग्या 10/14/2008 - 19:28 >>मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही. :O ओ भौ, मराठी दुर नको जायला! उलट सर्वसामान्य माणासाच्या अधिक जवळ जायला हवी! Log in or register to post comments
केवळ_विशेष 10/14/2008 - 19:26 तुम्हाला... ह्याने मराठीची 'प्रगती' होईल असं काही म्हणायचं आहे का?... किंवा मोठा पल्ला गाठेल...मोठी मजल मारेल...असं काही... Log in or register to post comments
ब्रिटिश टिंग्या 10/14/2008 - 19:28 >>मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही. :O ओ भौ, मराठी दुर नको जायला! उलट सर्वसामान्य माणासाच्या अधिक जवळ जायला हवी! Log in or register to post comments
तुम्हाला...
ह्याने मराठीची 'प्रगती' होईल असं काही म्हणायचं आहे का?... किंवा मोठा पल्ला गाठेल...मोठी मजल मारेल...असं काही...
>>मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही.
:O
ओ भौ, मराठी दुर नको जायला! उलट सर्वसामान्य माणासाच्या अधिक जवळ जायला हवी!