Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विठोबा

प — पिशी अबोली, Wed, 07/05/2017 - 08:50
विटेवरून उतरून तो आभाळ भरून वाहतो, माझा सावळा-सुंदर माझ्या एवढ्या जवळ राहतो ... शब्द शब्द श्यामवर्ण, अर्थरंग ल्याला, लिहिता काही अक्षर, विठू भेटी आला .... आषाढीची भक्ती जग खाई दूध तुपाशी रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी

प्रतिक्रिया द्या
7120 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
सानझरी Wed, 07/05/2017 - 09:04 नवीन
रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी
वाह.. किती सुंदर लिहिलंस..!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/05/2017 - 09:28 नवीन
सुर्रेख!
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 07/05/2017 - 10:00 नवीन
भिडलं !
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 07/05/2017 - 10:42 नवीन
आह!! खूप मस्त लिहिलय्स पिशे!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 07/05/2017 - 10:44 नवीन
वाह ___/\___
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Wed, 07/05/2017 - 14:50 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/05/2017 - 15:10 नवीन
__/\__ अप्रतीम.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 07/05/2017 - 19:17 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/05/2017 - 19:19 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 07/05/2017 - 19:48 नवीन
:)
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 07/05/2017 - 20:01 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
ब
बांवरे Wed, 07/05/2017 - 22:33 नवीन
पहिली दोन कडवी सहज आलेली आहेत. >> रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी इथे मात्र अडखळायला झालं
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 07/06/2017 - 07:35 नवीन
सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा