आठवणींचा पाऊस न — निमिष सोनार, गुरुवार, 07/06/2017 - 08:34 पूर्वी तू जवळ असतांना ओला चिंब करायचा मला तुझ्या प्रेमाचा पाऊस आज तू दूर असतांना अश्रूंनी चिंब करतोय मला तुझ्या आठवणींचा पाऊस प्रतिक्रिया द्या 975 वाचन 💬 प्रतिसाद