Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवस्तुती

अ — अरूण गंगाधर कोर्डे, गुरुवार, 07/06/2017 - 13:10
आदिदेव महादेव नटभैरव नटरंग करी तांडव आंदोलन होई भयकंपन नटराज पंचवदन अतिरुद्र महांकाल दशहस्त काळाग्नी रुद्र गळा सर्पाभरण महातत्व महाप्रचंड जाळितसे मदन वदन विरक्त महायोगी महागुरू जगत्कारण भूतगण शिवगण पूजिती मायेसहित गजानन भावभोळा शिवशंकर होई वरदायक देई शुद्ध भक्ती मुक्ती आम्हां तारक गंगाधरसुत म्हणे होई मज आश्वासक

प्रतिक्रिया द्या
1814 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ए
एस गुरुवार, 07/06/2017 - 13:39 नवीन
'शिवस्तुती' म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अरिंजय गुरुवार, 07/06/2017 - 15:13 नवीन
टाईपताना गडबड झालेली दिसते. असो. स्तुती छान.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा