Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुली टाळण्यायोग्य असतात कि.............?

स
सिद्धेश्वर विलास पाटणकर
गुरुवार, 07/06/2017 - 14:07
🗣 52 प्रतिसाद
माझे हे वैयक्तिक मत आहे .. कि मुली ह्या टाळण्यायॊग्य असतात ... पण काय करू देवाने सुरुवातीपासूनच या गोष्टीची दखल घेतलेली दिसत नाही आहे .. मला सख्खी एक बहीण आणि सख्ख्याचुलत चार बहिणी आहेत ... जोडीला आमच्या शेजारील दोन,, त्यांना भाऊ नाही म्हणून मी त्यांचा भाऊराया .. जरा कुठे उन्नीसबीस व्हायचं तेव्हा लगेच घरी वर्दी दिली जायची ... लहानपणी शिवी दिली... सांगा घरी .. कॉलेजमध्ये व्यसन केलं ... अहवालाची प्रिंट घरी पोचेतोवर मिळायची ... अख्ख लाईफ ज्या गोष्टीपासून लांब राहण्यात गेलं ... तेच आणि तेच येनकेन प्रकारे अवतीभवती गुणगुणत राहिलं.. स्त्री शक्तीचं वेळीच निवारण केलं नाही तर पुढे अनर्थ ओढवू शकतो .. माझे वैयक्तिक मत विचाराल तर मला फारसं गोड बोलावत नाही ... आणि खडसावलं समोरच्याला तर रडलेलं पाहवत नाही .... आपलं सर्वांचं मुलींबद्दल मत काय आहे ?

प्रतिक्रिया द्या
10620 वाचन

💬 प्रतिसाद (52)
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 07/06/2017 - 14:16 नवीन
आता प्रथेप्रमाणे पुढचे विडंबन धागेही येतील . . . कवटाळण्याची माहिती वगैरे वगैरे . . . .
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… गुरुवार, 07/06/2017 - 14:19 नवीन
होय मांजरावरूनच हा धागा आला ... अरे त्या मनीचे इतके धागे निघाले पण मूळ भलतेच निघाले ... म्हणुणच हे विषय आले .. होऊन जाऊ द्यात
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/06/2017 - 14:36 नवीन
नक्की काय म्हणायचय?
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 07/06/2017 - 14:38 नवीन
"पाळण्यायोग्य असतात का "असा धागा कोणी काढू नये हि ईश्वर चरणी प्रार्थना
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… गुरुवार, 07/06/2017 - 15:02 नवीन
अहो पाळीव प्राणी आपण .. या प्रकरणात सर्व वेगळंच असत गोगलगाय नि पोटात पाय ... स्त्री .. माता असो वा बहीण ... बायको असो वा मुलगी ... ती निष्ठेने समाज सुधारकांचे काम करत असते .... येनकेन प्रकारे आपल्या सवयीनमध्ये आडवी येत असते ... पेपर हाती घ्या .. बडबड चालू ... चहा परत मागा .. बडबड चालू .. ह्यामध्ये बायकोला आईची आणि बहिणींची पण साथ असते ... तोंडात काही मावा वगैरे घातले कि मग मोर्चे निघालेच म्हणून समजा ... अरे साला आपण जन्म काय फक्त ह्यांच्यासाठी घेतलाय काय ? तोंडात काही असले .. आणि त्यामध्ये कुणी प्रतिक्रियेने घासले ... कि जिलब्या तयार होत्यात मस्तपैकी ... काही कविता बनत्यात तर काही प्रतिक्रिया ... ह्यांना समजावून सांगणार कोण ? त्ये म्हणजे असं झालं कि मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे ...पण स्त्री मध्ये आली कि साली मती गुंग झाली म्हणून समजा ... मातीमोल होण्याशिवाय पर्याय नसतो .....
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे गुरुवार, 07/06/2017 - 15:39 नवीन
तुमच्या आधी टफींनी असेच काही वैचारीक (?) धागे काढून मिपाकरांना गाण्याच्या भेंड्या खेळायची संधी दिली होती.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ गुरुवार, 07/06/2017 - 20:06 नवीन
धागा वाचल्या बरोबर टफीची आठवण झाली. हा धागा लेखक ही टफीच आहे. हे स्पष्ट होत आहे. स्त्री द्वेष चुकीचा आहे. असहमतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
प
पुंबा Fri, 07/07/2017 - 06:22 नवीन
हे टफी नसावेत असे वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
स
सतिश गावडे Fri, 07/07/2017 - 07:41 नवीन
चुलतभाऊ असतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
व
विशुमित Fri, 07/07/2017 - 09:24 नवीन
मला वाटते मावस भाऊ असतील. चुलत भावांचं नाही पटत एकामेकांशी जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अभ्या.. Fri, 07/07/2017 - 09:36 नवीन
भावकी बेक्कार, साडू नाहीतर सासरे जावाई असतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
द
दीपक११७७ Fri, 07/07/2017 - 09:40 नवीन
किंवा दोघेही एकमेकांचे गुरु बंधु असतील. नाहीतर एकमेकांचे डायरेक्ट गुरुच असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पुंबा Fri, 07/07/2017 - 09:37 नवीन
टफि आणि झफि मात्र भाऊ भाऊ आहेत नक्की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/07/2017 - 10:50 नवीन
मी नवा असल्याने अधिकाराने विचारतो. हे टफीकाय आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Fri, 07/07/2017 - 10:53 नवीन
टर्बोचार्ज्ड फिलॉसॉफर नावाचे आयडी आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
स
सिद्धेश्वर विल… Fri, 07/07/2017 - 10:57 नवीन
मी सर्वात जुना असल्याने अधिकाराने विचारतो... हे टर्बोचार्ज्ड म्हणजे काय .. ओ सौरा बाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
मोहनराव Fri, 07/07/2017 - 13:38 नवीन
सौरा बाय नाय. बापय हाय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
स
सिद्धेश्वर विल… Fri, 07/07/2017 - 14:42 नवीन
तरीच म्हणतोय परत उत्तर का नाय अरे देवा , ह्यो तर भाय हाय पण सालं त्ये नाव असं काय काय तर म्हणे सौरा ऐकून म्या पण बनलो कि भौरा भिंगरी समजून गरगर फिरलोय मोहनराव तुम्ही चांगलंच आपटलंय धन्यवाद मार्गदर्शनाबद्दल चांगलीच घडली या आंतरजालावर अद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
ब
बबन ताम्बे Fri, 07/07/2017 - 14:49 नवीन
सौरा - भौरा, बद्दल - अद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
स
सिद्धेश्वर विल… Fri, 07/07/2017 - 14:52 नवीन
लिहिलेलं पहिलं पण परत मागावस वाटलं तुम्ही ते लिहिलं म्हणून बरं बरं वाटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ए
एकुलता एक डॉन Fri, 07/07/2017 - 15:59 नवीन
अश्लील अश्लील अश्लील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/06/2017 - 15:52 नवीन
सांगण्या सारखं खुप आहे पण... प्रतिमा खराब व्हायला नको म्हणून टाळतो. :-)
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… गुरुवार, 07/06/2017 - 16:37 नवीन
अहो काय प्रतिमेचं घेऊन बसलायत राव टाका कि डावावर डाव रंगून देत नारीभक्तीच्या चर्चा बघूया तरी कोण संभाळतंय आपापल्या खुर्च्या ? खरं खोटं सारं निघेल भावाबहिणींचं प्रेम दिसेल युगानुयुगे तिचीच नाती तरीही सारे तिचेच गुण गाती मी देखील मानतो हे सत्य त्रिवार आपलंही जीवन असतं असत आपलंही एक सवयीचं शिवार सवयी सोडाव्या पण कश्या....अलवार... अलवार
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 07/06/2017 - 18:50 नवीन
भेंड्या खेळायच्या का लोक्स?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/06/2017 - 19:38 नवीन
चालेल. धाग्याचे पहिले अक्षर 'म' असल्याने 'म' पासून शुभारंभ करीत आहे. मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसात, लाभला निवांत संग| 'ग' अक्षर आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/06/2017 - 19:44 नवीन
फुला सारखी छान दादा मला एक वहिनी आण....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जेनी... गुरुवार, 07/06/2017 - 19:46 नवीन
नाच रे मोरा आंब्याच्या वनात ... नाचरे मोरा नाच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/06/2017 - 20:15 नवीन
चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, निंबोणीचे झाड.करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/06/2017 - 20:20 नवीन
दुन दुन दिवाळी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/06/2017 - 20:23 नवीन
साँरी! घाईघाईत चुकलं ! दिन दिन दिवाळी.......शेवटचा शब्द पकडून चालूद्या! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
स
सूड गुरुवार, 07/06/2017 - 21:02 नवीन
गुर्जीच्या गाण्यातलं क हे शेवटचं अक्षर घेऊन. कुन्या गावाचं आलं पाखरु बसलंय डौलात, न खुदुखुदु हसतंय गालात कसं लब्बाड खुदुखुदु हसतंय कसं कसं बघतंय हं आपल्याच नादात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सूड गुरुवार, 07/06/2017 - 21:02 नवीन
गुर्जीच्या गाण्यातलं क हे शेवटचं अक्षर घेऊन. कुन्या गावाचं आलं पाखरु बसलंय डौलात, न खुदुखुदु हसतंय गालात कसं लब्बाड खुदुखुदु हसतंय कसं कसं बघतंय हं आपल्याच नादात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पुंबा Fri, 07/07/2017 - 06:21 नवीन
तू तेव्हा तशी, तु तेव्हा अशी तू बहराच्या बाहूंची.. तू.. तेव्हा तशी तू ऐल राधा, तू पैल संध्या, चाफेकळी प्रेमाची.. तू.. तेव्हा तशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मुक्त विहारि Fri, 07/07/2017 - 06:50 नवीन
तुम शिटी बजाना छोड दो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
सतिश गावडे Fri, 07/07/2017 - 07:43 नवीन
देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही कुठे कुठे शोधू तुला उमजना काही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 07/07/2017 - 07:47 नवीन
उडती केस भुरु भुरु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
पुंबा Fri, 07/07/2017 - 07:54 नवीन
पूर्ण करतो हे गाणं.. ही चाल तुरू तुरू, उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात नागिण सळसळली.. इथे कुणी आसपास ना डोळ्याच्या कोनांत हास ना हळुहळू माझ्याशी बोल ना ओठांची मोहोर खोल ना तू लगाबगा जाता, मागं वळून पाहता वाट पावलांत अडखळली जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात, नागिण सळसळली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/07/2017 - 07:55 नवीन
लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपलि गं बाई.:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
सतिश गावडे Fri, 07/07/2017 - 08:13 नवीन
ईलाना ईलाना टीलाना टीलाना तुझ्या माझ्या प्रेमाचा हा मौसम दिवाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
द
दीपक११७७ Fri, 07/07/2017 - 07:54 नवीन
भुरु भुरु जायाच हणीमुन ला राया भुरु भुरु जायाच हणीमुन.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सतिश गावडे Fri, 07/07/2017 - 08:17 नवीन
खडकी दापोडी निगडी आकुर्डी चिंचवड वाकड की रावेतला कुटं कुटं जायाचं हनिमुनला राया कुटं कुटं जायाचं हनिमुनला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/07/2017 - 08:47 नवीन
तेरा नाम तो बता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मितान गुरुवार, 07/06/2017 - 19:06 नवीन
एकुणातच तुम्ही सर्व मुलींकडून फे टाळले गेलेले आहात तर ! रेकी का वापरून बघत नाही ??
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ गुरुवार, 07/06/2017 - 20:08 नवीन
मला पण भेंड्या खेळायच्या आहे.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Fri, 07/07/2017 - 08:01 नवीन
माझं काय म्हणणं, तुम्ही आपले श्रावण पाळा. नागपंचमीला नागाला कवटाळा. मग तुम्हाला असले टाळण्याजोगे प्रश्न पडणार नाहीत.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Fri, 07/07/2017 - 08:52 नवीन
त्यापेक्षा नाग पाळायला पाहजे आणि श्रावण कवटाळायला पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
स
सुज्ञ Fri, 07/07/2017 - 08:22 नवीन
मला या आयडी ला पाहून चौकोनी कुटुंब मधील ओळी सुचतात. "मला कधीतरी माधवरावांच्या उगीचच कानफटात मारावीशी वाटते पण माधवराव कदाचित मला त्याचाही अर्थ विचारून घेतील"
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/07/2017 - 08:48 नवीन
तेरा नाम तो बता...
  • Log in or register to post comments
M
mayu4u Tue, 07/11/2017 - 08:10 नवीन
... लै मारीन साल्या! - सुपरमॅन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 07/07/2017 - 08:48 नवीन
तेरा नाम तो बता...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा