Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुली टाळण्यायोग्य असतात कि.............?

स
सिद्धेश्वर विलास पाटणकर
गुरुवार, 07/06/2017 - 14:07
🗣 52 प्रतिसाद
माझे हे वैयक्तिक मत आहे .. कि मुली ह्या टाळण्यायॊग्य असतात ... पण काय करू देवाने सुरुवातीपासूनच या गोष्टीची दखल घेतलेली दिसत नाही आहे .. मला सख्खी एक बहीण आणि सख्ख्याचुलत चार बहिणी आहेत ... जोडीला आमच्या शेजारील दोन,, त्यांना भाऊ नाही म्हणून मी त्यांचा भाऊराया .. जरा कुठे उन्नीसबीस व्हायचं तेव्हा लगेच घरी वर्दी दिली जायची ... लहानपणी शिवी दिली... सांगा घरी .. कॉलेजमध्ये व्यसन केलं ... अहवालाची प्रिंट घरी पोचेतोवर मिळायची ... अख्ख लाईफ ज्या गोष्टीपासून लांब राहण्यात गेलं ... तेच आणि तेच येनकेन प्रकारे अवतीभवती गुणगुणत राहिलं.. स्त्री शक्तीचं वेळीच निवारण केलं नाही तर पुढे अनर्थ ओढवू शकतो .. माझे वैयक्तिक मत विचाराल तर मला फारसं गोड बोलावत नाही ... आणि खडसावलं समोरच्याला तर रडलेलं पाहवत नाही .... आपलं सर्वांचं मुलींबद्दल मत काय आहे ?

प्रतिक्रिया द्या
10620 वाचन

💬 प्रतिसाद (52)
स
सिद्धेश्वर विल… Fri, 07/07/2017 - 09:59 नवीन
बंधुभगिनींनो ,, फेटाळलं असत तर कबूल असतं व्यसनांत सार वसूल केलं असतं इतका कवटाळला गेलो एकाच माव्यावर आलो पण ह्या मुलींचं दिसत तसं नसत म्हणून जग पुन्हा पुन्हा फसतं असतं तुम्हाला सुरुवातीपासूनच भगिनी मानलंय यांतच आलंय सारं मुली खरं तर लांबच बऱ्या पुन्हा पुन्हा नको ...अंगात भिनाया ,,,ते प्रेमाचं घाणेरडं वारं.... जरा इथेच थांबतो आणि थोडीशी लाल करितो .... भगिनींनो हा तुमचा दादा होता आणि आहे,बरं का ... एक कॅसानोवा (छावा) लै पोरी मागे होत्या सार्याना नाही म्हंटल कायम जवळ ठेवला .. दारू न मावा रेकी करायची असते ..ती त्या गोपिकांवर ज्या आता इथे हयातच नाही गोकुळात सुखी त्या मी मुकुंद इथे बैसूनि ...निव्वळ तुमचे खेळ पाही
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Fri, 07/07/2017 - 10:00 नवीन
लै मजा येतेय चालून द्यात
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा