Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

या वेड्याला न कसला लोभ , ना कुणाचा राग

स — सिद्धेश्वर विलास पाटणकर, Wed, 07/12/2017 - 10:59
या वेड्याला न कसला लोभ , ना कुणाचा राग नको इस्टेट , नकोय कसला वाद हवाय तो फक्त आणि फक्त वाचकांचा आशीर्वाद भावनांच काय ते त्या तर येतचं असतात काही उमटतात पत्रावर तर काही पंचतत्त्वी विलीन होतात या मनातील लाव्हास जर मिळेल आपुल्या प्रेमाचे इंधन शब्दांचा वणवा मग भडकेल असा काही नसेल त्याला कुठलेच बंधन पर्वणीची त्या वाट पाही सरस्वती ती उभीच राही चारी दिशा बघत राही साद तरी येत नाही साद तुम्ही द्याल तर पेटून उठेन मी अन नाही दिलीत साद तर आतल्या आत मिटेन मी सिद्धेश्वर विलास पाटणकर C

प्रतिक्रिया द्या
1627 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जेनी... Wed, 07/12/2017 - 13:34 नवीन
ह्म्म... खरं सांगायचं तर तुमच्या मिटण्याकडेच सगळे डोळे लावुन बसलेत :D
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Wed, 07/12/2017 - 13:52 नवीन
तुझ्यासारख्या मायाळू ? बहिणी आहेत लाडक्या दादाला सांभाळायला कुणाच्यात ती हिम्मत आहे जन्माला यायचाय आपल्याला मिटवायला करून पाहिलं साऱ्यांनी हाती काय नाय लागलं ह्ये येगळंच हाय पाणी समजलं कि नाय ,, ताय जेनी
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ गुरुवार, 07/13/2017 - 09:27 नवीन
कधी मिटताय . सोडवा आम्हाला
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Mon, 07/17/2017 - 10:29 नवीन
वाह रे वाह सुज्ञ आम्ही चार दिवस गोवाभ्रमणावर म्हणून अनभिज्ञ आजच आलो परतुनी नाळ निसर्गाशी जोडुनी करू शकता परत चालू आपण अभिप्रायाचा यज्ञ सुदैवाने आम्ही आहोत या विभागात तज्ज्ञ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा