Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मार्गदर्शन /नवी सुरवात

स
सन्घमित्रा
Sun, 07/16/2017 - 17:06
🗣 10 प्रतिसाद
सातत्याने येत असलेल्या व्यावसायिक अपयशातून बाहेर कसे पडावे ? दैवी मार्गदर्शन असे काही असते का ? नवी सुरवात कशी करावी ?
वर्गीकरण
मार्गदर्शन

प्रतिक्रिया द्या
2819 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ए
एस Sun, 07/16/2017 - 18:13 नवीन
मिपावर धागा काढावा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/17/2017 - 04:08 नवीन
ज्योतिषाचा सल्ला घ्या. व्यवसाय मार्गदर्शनात नक्कीच उपयोगी पडते.
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Mon, 07/17/2017 - 08:27 नवीन
काय व्यवसाय करता आपण .कुठल्या क्षेत्रात
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 07/17/2017 - 08:51 नवीन
अपयश / अडचणीची करणे बघुन त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला नेहमीच उपयुक्त ठरतो ... ज्योतिषांच्या सल्ल्याने फक्त मानसिक आधार मिळू शकेल ... ज्योतिषांच्या सल्ल्याने बिझनेस चालणे शक्य नाही...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 07/17/2017 - 11:09 नवीन
तज्ज्ञांचा सल्ला नेहमीच उपयोगाचा ठरत नाही हे जेव्हा कळेल तेव्हा उशीर झालेला असतो. अर्थार्जन फक्त व्यवसायानेच होते असे नाही. पुन्हा व्यवसायांतही खूप प्रकार असतात. त्यातला कोणता जमेल हे ग्रह नक्की सांगतात. स्वतंत्र/भागिदारीत, कारखाना/डिस्ट्रिब्युटर, फुटकळ/ठोक, बँकिंग/सर्विसिंग/विमा/कमिशन एजंट, किराणा/मेटल/भाजीपाला/इलेक्ट्रोनिक्स वगैरे यासाठी फक्त.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 07/17/2017 - 12:45 नवीन
कंजूसजी आपल्या मताचा पूर्ण आदर ठेऊन कुठलाही प्रतिसाद देत नाही .. फक्त माझा वैयक्तिक अनुभव : आज पर्यंत वेळोवेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे सल्ले घेतले (व काही क्षेत्रात सल्ले दिले (कन्सल्टन्सी) पण ज्योतिषाकडे एकदाही गेलेलो नाही .. आणि हो आमचे उत्तम चाललेले आहे .. अर्थात हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे ,,, कुठल्याही वैध मार्गाने सर्वांना यश मिळो हीच सदिच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Mon, 07/17/2017 - 15:39 नवीन
अमुक प्रकारचे काम /व्यवसाय तुम्हाला चांगला जमेल हेच तो ज्योतिषी मत देईल॥ यात अवैध काहीच नाही. आपल्या जवळचे लोकही कधी सुचवतातच. भरभराट झाल्याशी कारण. करणारा माणूस काम करणारच आहे,तो काही दैवावर विसंबून राहात नाही. व्यवसाय निवडल्यावर तज्ञांची मदत घेईलच परंतू रूळ बदलायचा का हेएक मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
प
पुंबा Mon, 07/17/2017 - 14:16 नवीन
व्यावसायिक अपयशाचे स्वरूप समजावून घ्यायचा प्रयत्न करा. बाळबोध वाटेल पण नक्की काय चुकले/चुकते आहे हे कागदावर लिहून पहा. त्याने बराच अंदाज येतो. नक्की बिझिनेस स्ट्रॅटेजी चुकतेय की अर्थव्यवस्थापनात कमी पडत आहात हे तपासून पहा. शक्यतो आर्थिक गुंतागुंतीचा सर्वात आधी विचार करा, धंद्यात अपयश आले तर पुर्णतः नविन वाट चोखाळावी लागू शकते, तरी त्याची तयारी ठेवा मात्र आर्थिक समस्यांचा निपटारा आधी करा. अमर वर म्हणाले तसे तुमच्या व्यवसायाशी संबंधीत लोकांचा सल्ला अवश्य घ्या. फ्रस्ट्रेशनपासुन दूर रहा आणि कुटुंब तसेच मित्रमंडळींना मदतीला घेऊन प्रश्नांची थंड डोक्याने सोडवणूक करा. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 07/17/2017 - 14:21 नवीन
नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळल्याशिवाय सल्ला कसा देणार ? इथे एक सदस्य होते. त्यांनी तुमच्या प्रश्नावर अगदी जालीम उपाय सुचवला असता. पण असो. ! समस्येचे स्वरुप माहित नसल्यामुळे केवळ शुभेच्छा देऊन थांबतो.
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Mon, 07/17/2017 - 15:54 नवीन
choose yourself - guide to wealth by James Altucher हे पुस्तक जरूर वाचा. kindle वर ते केवळ रु. ६३ /- ला उपलब्ध आहे. त्यातले सर्वच मुद्दे मला पटले नसले तरी काही कल्पना फारच छान आहेत आणि नेहमीपेक्षा वेगळ्या देखील आहेत. खरंतर हे पुस्तक सर्वांनीच वाचायला हवे. त्यातील वेगळ्या कल्पनांसाठी. सूचना - ही एक series आहे पुस्तकांची. त्यातले choose yourself या पहिल्या भागापेक्षा मला वर उल्लेख केले आहे ते पुस्तक / भाग आवडले. आणि तुम्ही मांडलेल्या प्रश्नासंदर्भात ही ते जास्त योग्य आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा