Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द मौनातले

स — संदीप-लेले, Mon, 07/17/2017 - 05:36
मौनात काळजाला जी आर्त हाक जाई शब्दातल्या छटेचा पारा उधाण जाई शब्दात वार नाही, ना त्यास धार काही का रक्त सांडतो जो, वाचावयास जाई शब्दात सत्य जेव्हां, तेव्हां न दाद काही शब्दात जो दिखावा, उत्स्फूर्त दाद जाई जेव्हा कधीच कोणी, बोलावयास नाही एकांत शब्द काही, शोधावयास जाई शब्दात भेटती जे, ते अर्थ अंतरीचे भेटीत अंतरीच्या, न्हाहून प्राण जाई ... संदीप लेले

प्रतिक्रिया द्या
1921 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
ज्योति अळवणी Mon, 07/17/2017 - 19:00 नवीन
चांगली कल्पना आहे
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Tue, 07/18/2017 - 16:57 नवीन
धन्यवाद ज्योती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
स
सत्यजित... Mon, 07/17/2017 - 20:51 नवीन
वाह् व्वा संदिपजी! चांगला प्रयत्न आहे! कृपया एकदा 'काफिया'बद्दल अजून वाचून घ्यावे,ही विनंती! >>>जेव्हा कधीच कोणी, बोलावयास नाही एकांत शब्द काही, शोधावयास जाई>>>उत्तम खयाल!
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Tue, 07/18/2017 - 16:57 नवीन
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, सत्यजित ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...
S
Swapnaa Fri, 07/21/2017 - 19:12 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा