Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐका वेड्याची कहाणी

स — सिद्धेश्वर विलास पाटणकर, Mon, 07/17/2017 - 10:40
कोतं कोतं कोतं कोतं त्याचं मन थोडं कोतं तिच्यासंगे राहण्यासाठी जागोजागी पळत होत व्हतं II त्याला काय ठाव अग्नी त्याला नाय ठाव पाणी सात जन्मांची ती राणी ऐका वेड्याची कहाणी II शाळा मॉप त्यो हुंदडला येऊन कॉलेजात पडला सुंदरीला पाहताक्षणी जागच्याजागीच थांबला II हाती धरशी पुस्तकं धरे लेखणी उगाच मन खोळंबले तेथेच जागी नाही रे मस्तक II कुणी मित्र ते दिसेना कुठे जीव तो रमेना राघु असाच सुकला दिसे जागो जागी मैना II करे पाठलाग तिचा कोण मामा अन भाचा सारी माहिती जमवे जन्मदिन तीचा "मे" चा II राणी मॉप ती हुशार करी भविष्याचा विचार राजा पाळतीवर सदा तरी नेहमी निर्विकार II राजा गाठे तिज एकांती सांगे सर्व त्याची प्रगती राणी जाणे त्यास सर्व टाकी नानाविध अटी II राजा होता कर्तबगार फक्त प्रेमाने बेजार करी जय्यत तयारी होई नियतीवर स्वार II दिस-रात एक केले सर्व विक्रम मोडले एका शब्दाने राजाचे पुरते नशीब पालटले II राजा खुश मनोमनी आता होणार ती राणी सर्व आलबेल आता सुरु होणार कहाणी II राणी धूर्त लयी भारी धुंडी पाताळ ती सारी डाव टाकला टाकला राजा विकला विकला राजा चाले तिच्यासंगे राजा डोले तिच्यासंगे मानसन्मान विकूनि घरजावई त्यो झाला II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

प्रतिक्रिया द्या
2734 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ज
ज्योति अळवणी Tue, 07/18/2017 - 07:31 नवीन
फारच वाईट
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Tue, 07/18/2017 - 12:55 नवीन
फारच वाईट ,, कोण राजा कि कविता ?
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 07/19/2017 - 09:10 नवीन
तुम्हाला अशा कविता लिहिल्यानंतर काहीतरी लिहीलं म्हणून आनन्द होतो की वाचकांचा सूड घेतल्याचा ??? सहज फुकट सल्ला - कविता लिहिण्या आधी किमान चार थोर कवींच्या कविता वाचा. ते शक्य नसेल तर मिपा वर पण उत्तम कविता आहेत त्यांचा अभ्यास करा. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Wed, 07/19/2017 - 12:42 नवीन
(संपादित) लिखाणात वैयक्तिक टीका आणि/किंवा असभ्य भाषा येऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. : संपादक मंडळ
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 07/19/2017 - 14:31 नवीन
संपादकांना विनंती ! या आयडी ची वरील प्रतिसादातली भाषा वाचून योग्य ती कारवाई करण्यात यावी. @सिद्धेश्वर...... आजारी असाल तर योग्य वेळी उपचार घ्या. विकृतीच असेल तर ...... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 07/19/2017 - 15:29 नवीन
ओ साहेब नीट बोला. मत पटत नसेल तर दुरल्क्ष करा पण भाषा नीट वापरा. किमान सभ्यपणा पाळता येत नसेल तर गटार बंद ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 07/19/2017 - 15:31 नवीन
ओ साहेब नीट बोला. मत पटत नसेल तर दुरल्क्ष करा पण भाषा नीट वापरा. किमान सभ्यपणा पाळता येत नसेल तर गटार बंद ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
म
मितान Wed, 07/19/2017 - 16:23 नवीन
धन्यवाद संपादक मंडळ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
ग
गावाचा राजा Sun, 08/27/2017 - 22:09 नवीन
फारच वाईट.....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा