Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...

व — विजुभाऊ, Wed, 10/15/2008 - 08:15

प्रतिक्रिया द्या
3782 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सखाराम_गटणे™ Wed, 10/15/2008 - 08:22 नवीन
काय बोलु मी आता, तुम्ही माझ्याच भावना टाकल्यात. -----
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Wed, 10/15/2008 - 08:23 नवीन
विजुभाऊ, कवीता बाकी छानच केल्ये तुम्ही. आपल्याला आवडली बॉ. :-)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 08:25 नवीन
की वेढाच पडे चे पेढा वडे असे वाचले, वाटले कोजागिरीचा मेन्यू बेदलला; म्हणून मग परत वाचली कविता. सुरुवात जास्त भावली, पण तिच्या तुलनेत शेवट सामान्य वाटतो आहे. कविता आणखी खुलवता आली असती, असे वाटले. चू भू द्या घ्या (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/15/2008 - 10:50 नवीन
तू अशी माझ्या भवती वेढाच पडे आठवणींचा जीव माझा कंठी येतो पोहताना समुद्र तो आणि तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो.. मस्तच !!! तिच्या आठवणींचे स्वरुप उलगडून दाखवण्यासाठी खूप चांगली शब्दरचना. टीका : 'समुद्र' हा शब्द दाताखाली खडा लागल्यासारखा वाटतो, लेकीन कोयी बात नही. भावना महत्वाच्या !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 10/15/2008 - 11:15 नवीन
का पाहु मी चन्द्र आता चेहेराच तुझा दिसतो तेथे विसरावयाचे ठरवुन ही तुलाच पहातो जेथे तेथे.... मस्तच!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 10/15/2008 - 11:30 नवीन
च्या चंद्राचा प्रभाव आहे का हा? छान कविता.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 10/15/2008 - 12:27 नवीन
http://vipravani.wordpress.com/ ३ च दिवस झाले ना परतुन.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 10/15/2008 - 12:29 नवीन
कविता छान आहे. तू अशी माझ्या भवती वेढाच पडे आठवणींचा मी सुद्धा वेढ्याचा पेढा केला वाचताना :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Parab Wed, 10/15/2008 - 15:42 नवीन
:H खुपच मस्त
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 19:51 नवीन
पोहताना समुद्र तो. मी प्रयत्न सोडुन बुडून जातो नको हो! असे बुडून जाऊ नका!! मग आम्हाला विजुभाऊ कुठले?.... तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो... ते ठीक, पण नव्या जन्मातल्याला अशी फर्मास स्वप्नं खुलवून सांगता येतीलच याची काय ग्यारंटी? आम्हाला आपले या जन्मातले विजुभाऊच हवेत.... :) -यलोनॉटी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/15/2008 - 20:16 नवीन
पण शेवटच्या कडव्यात नक्की अर्थ क्लिअर होत नाहिये. आठवणींचा समुद्र हे आवडले. मी प्रयत्न सोडुन बुडून जातो तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो... तिच्यासवे पुन्हा जन्म घ्यायचा आहे तर तो समुद्र जीव कंठी येईपर्यंत पोहोण्याचा प्रयत्न तरी कशासाठी?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 10/18/2008 - 04:54 नवीन
विसरावयाचे ठरवुन ही तुलाच पहातो जेथे तेथे.... जबराट !!.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा