श्रावणसाद
श्रावणसाद
~~~~~*~~~~~
वर्षभर सोसून,
उन्हाचे चटके,
अवनी होरपळून,
उष्मात निजते,
हस्त जोडून,
निसर्ग अभिषेक,
मुक्त करेल,
वेदना व्याकूळ,
स्वागत श्रावणाचे,
साद मखमली,
श्रावण पाळे,
साक्ष इंद्रधनू,
सृजन सोहळा,
वसंत नाचे,
कवी- स्वप्ना..
💬 प्रतिसाद
(2)
ध
धर्मराजमुटके
Tue, 08/15/2017 - 12:09
नवीन
छान कविता ! आवडली.
मला प्रथम वाटले की हा लेख कवयित्रिने लिहिलेला आहे. पण मग खाली 'कवी: स्वप्ना" वाचून कळाले की तुम्ही कवी आहात.
कवितेत आणि तुमच्या स्वाक्षरीत थोडासे अंतर ठेवायला हवे होते असे वाटते.
लिहित रहा !
- Log in or register to post comments
S
Swapnaa
Sun, 08/20/2017 - 13:34
नवीन
नक्कीच मी नावात आणि स्वाक्षरीत रचनेत अंतर ठेवेल,
धन्यवाद
- Log in or register to post comments