Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसाळी पिकनिक

फ — फुंटी, Mon, 07/24/2017 - 18:02
पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग ओवसमला... वरती अवसान न्याचरल अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....

प्रतिक्रिया द्या
3160 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ज
जेनी... Mon, 07/24/2017 - 18:54 नवीन
सियाप्पा दादाचा अजुन एक भाऊ ;)
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 07/25/2017 - 12:21 नवीन
चला या राखीपौर्णिमेसाठी तुम्हाला दोन भाउ तर मिळाले. एक एक कविता घ्या त्यांच्या कडून भाउबीज म्हणून. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Tue, 07/25/2017 - 14:31 नवीन
नै म्हणजे माझे दोन्ही भौ माझ्या दोन्ही कानाशी कविता म्हणनार काय?? भैय्या मोरे राखी पे मेरे घर मत आना .. :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 07/25/2017 - 08:33 नवीन
मिपाच्या वाचकांसाठी सुवर्णसंधी.... बरोब्बर एक वर्षा पूर्वी प्रकाशित झालेली फिलिंग आवसमला ही कविता आणि वरील पावसाळी पिकनिक या दोन कवितांमधिल किमान १० फरक एकाच प्रतिसादात ओळखुन दाखवणार्‍या आयडीचा लकडी पुलावर जाहिर सत्कार करण्यात येईल पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ गुरुवार, 07/27/2017 - 09:38 नवीन
मान गये . आपकी स्मरणशक्ती और कवी की विस्मरण शक्ती दोनो को
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
च
चांदणे संदीप Tue, 07/25/2017 - 09:13 नवीन
फिलिंग आवसमला पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग आवसमला... वरती अवसान न्याचरल सुखाच अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू..... vs. पावसाळी पिकनिक पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग ओवसमला... वरती अवसान न्याचरल अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू..... श्या.... लाकडी पूल मिसला! :( Sandy
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 07/25/2017 - 14:32 नवीन
कै पण म्हणा कविता वाचुन फिलिंग एकदम आवसम =))
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 07/25/2017 - 15:34 नवीन
LOL !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा