प्राजु,
अग आपल्या येथुन फक्त दीड तासाच्या अंतरावर आहे,
मोहाक ट्रेल म्हणुन एक ठिकाण आहे, तेथे आम्ही गेल्या आठवड्यात फिरायला गेलो होतो, तेथे एक फॅक्टरी आहे काचेच्या वस्तु बनवायची, त्या फॅक्टरीचेच हे उत्पादन आहेत त्या फॅक्टरीच्या बाजुलाच आहे हे.
८ प्रतिसाद त्यातले ६ महिलांचे. लेखही शितलचा म्हणजे एकुण ७.
वस्तु दागिने म्हटलं की महीलांची लेखणी चालु.
आपला १/१२ निरीक्षक
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
अवांतर : सगळयांनी कृपया हळु घ्या.
शीतल, मस्त फोटो काढलेस :)
पहिल्या फोटोत त्या वाडगा/तसराळं/कुंडा जे काही असेल त्याच्या आतल्या भागावर नजर टाकून मध्यभागी पहायचा प्रयत्न केला का? ते अलगद फिरत असल्याचा भास होतोय!
फारच सुरेख काचेचे काम. पण हे कॉर्निंगचे म्युझियम नसावे.
कॉर्निंगच्या काचेच्या वस्तूंचे म्युझियम खूपच मोठे आहे. बघायला पूर्ण दिवसही लागेल , आणि तुम्ही वेळेवर गेलात तर पुरेसा वेळ मिळून (कारण लोकांची/पोरांची रीघ असते!) स्वतः काचेच्या वस्तू तयार करण्याची / शोभिवंत करण्याची संधीही मिळते.
इथे काही नमुने मिळतील. छायाचित्रे - दुवा
सॉल्लिड.. झकास!
लँपशेड्स (शेवटून दुसरे) आणि ज्वेलरी छानच आहेत!
मनस्वी
काय मने .. कशी आहेस ? आज दिवस भर गायबलेलीस ? तुला फळभाज्या पाठवला आहे ,, मि़ळाला का ?
अवांतर : शितल तै ... जबरान् कलेक्शन बरका ... यातलं काय काय विकत घेतलंस ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
काचेच्या वस्तू असलेले फोटो मस्तच !!!
सुंदर कलाकृती आहेत सर्व.
कोठे आहे हे ठिकाण?
कुठले आहेत हे?? कोणत्या स्टोअर मध्ये आहेत??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कॉर्नीग ग्लास फॅक्टरी मधले असावेत .
फोटो मस्तच आहेत ....
प्राजु,
अग आपल्या येथुन फक्त दीड तासाच्या अंतरावर आहे,
मोहाक ट्रेल म्हणुन एक ठिकाण आहे, तेथे आम्ही गेल्या आठवड्यात फिरायला गेलो होतो, तेथे एक फॅक्टरी आहे काचेच्या वस्तु बनवायची, त्या फॅक्टरीचेच हे उत्पादन आहेत त्या फॅक्टरीच्या बाजुलाच आहे हे.
मला मासे फार आवडले. खास महिला सदस्यांसाठी असलेला फोटो छानच.
रेवती
काचेच्या वस्तू मस्तच आहेत,
स्वाती
८ प्रतिसाद त्यातले ६ महिलांचे. लेखही शितलचा म्हणजे एकुण ७.
वस्तु दागिने म्हटलं की महीलांची लेखणी चालु.
आपला १/१२ निरीक्षक
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
अवांतर : सगळयांनी कृपया हळु घ्या.
वा.. काय सुंदर वस्तु आहेत! किती घेतलंस मग शितल?? :)
सगळे फोटो मस्तच आहेत, मला तिसरा खास आवडला. तो बघितल्यावर एकदा (विद्यापीठाच्या कृपेने) एका दंडगोल मत्स्यालयात जेवायला गेलो होतो त्याची आठवण झाली.
६ नंबरमधला सरडा आणि नंतरचे मासे फार आवडले. बाकीचीही सगळी छान आहेत. ठिकाणाचे थोडे वर्णन टाकले असतेस तर अजून मजा आली असती.
चतुरंग
मस्त आहेत सगळ्या वस्तु. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
काच्रच्यावस्तु आअव्डल्या. फुतु न्ये हाचि कालज्यि घा
काय कला असते राव!
झक्कास!!!
शीतल, मस्त फोटो काढलेस :)
पहिल्या फोटोत त्या वाडगा/तसराळं/कुंडा जे काही असेल त्याच्या आतल्या भागावर नजर टाकून मध्यभागी पहायचा प्रयत्न केला का? ते अलगद फिरत असल्याचा भास होतोय!
भन्नाट फोटो गं शीतल!!
मस्तच आहेत ग फोटो, शीतल!!
कॉर्नीग ग्लास फॅक्टरीतले आहेत का?
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
अत्यंत सुरेख चित्र...
फारच सुरेख काचेचे काम. पण हे कॉर्निंगचे म्युझियम नसावे.
कॉर्निंगच्या काचेच्या वस्तूंचे म्युझियम खूपच मोठे आहे. बघायला पूर्ण दिवसही लागेल , आणि तुम्ही वेळेवर गेलात तर पुरेसा वेळ मिळून (कारण लोकांची/पोरांची रीघ असते!) स्वतः काचेच्या वस्तू तयार करण्याची / शोभिवंत करण्याची संधीही मिळते.
इथे काही नमुने मिळतील. छायाचित्रे - दुवा
http://www.cmog.org/dynamic.aspx?id=192
त्रास होतो बघून. सगळंच आवडतं. आता सगळ्या वस्तू कश्या घेणार? ;)
रेवती
मासे आवडले :)