Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिहारचे राजकीय नाट्य.

ट
टर्मीनेटर
गुरुवार, 07/27/2017 - 16:45
🗣 4 प्रतिसाद
बिहारमध्ये काल जे राजकीय नाट्य रंगले त्याचे युपीए आणि एनडीए च्या पुढील राजकीय वाटचालीवर काय परिणाम होऊ शकतील? आधीच सगळा गेम फिक्स झाला असावा आणि फक्त राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची वाट बघितली गेली असावी का?
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
1914 वाचन

💬 प्रतिसाद (4)
र
रामदास२९ Fri, 07/28/2017 - 09:20 नवीन
नितीश हे केव्हाही लालून्सारख्या नेत्या बरोबर जास्त वेळ सरकार चालवणार नव्हते. घराणेशाहीला आता लोका नाकारत आहेत. पहिल्या पिढीतल्या नेत्यान्ना लोकान्नी नाकारल आहे ( उदा शरद पवार, लालू , मुलायम) तर त्यान्च्या वारसान्ना कोण विचारतय...
  • Log in or register to post comments
स
संग्राम Fri, 07/28/2017 - 11:42 नवीन
सध्या फक्त पानाच्या शेवटी पेजिनेशन किंवा पुढच्या पानांच्या लिंक्स दिसतात ...हीच सुविधा जर धागा संपल्यावर पण दिलीत तर प्रतिक्रिया वाचणे सोपे होईल आणि नवीन धागे लगेच काढायला लागणार नाहीत
  • Log in or register to post comments
स
संग्राम Fri, 07/28/2017 - 11:47 नवीन
चुकीचा प्रतिसाद .... दुसर्या धाग्यावर प्रतिसाद देताना नजरचुकीने इथे दिला गेला आहे .... प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम
ज
जेम्स वांड Sun, 07/30/2017 - 03:42 नवीन
एकच विषयसंबंधीत प्रतिसाद? अख्ख जग म्हणतं आहे की ह्या खेळी नंतर भाजपचं २०१९ पक्कं आहे, तरी भक्त उड्या मारताना दिसत नाहीयेत, आपलंच नाणं बाद (नितीश) म्हणत लिबरलं सुस्कारत नाहीयेत, नितीश कुमार उर्फ 'इशरत के पापा' ह्यांना घरवापसीच्या शुभेच्छा. ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा