काथ्याकूट
माहिती हवी आहे
Primary tabs
कृपया या दुव्यावरील बातमी वाचा
या बातमीत नमूद केल्यानुसार पुण्यात झालेल्या या परिषदेत कोणी उपस्थित राहिले असेल, तर तेथे कोणत्या विषयांवर चर्चा / प्रात्यक्षिके / मार्गदर्शन इ. झाले, याबाबत माहिती / सविस्तर वृत्तांत हवी / हवा आहे.
आगाऊ धन्यवाद.
बातमीतूनः
Fun sessions would include, in addition to the toaster and internet phone-tapper, a bluetooth peeping session and demonstration of a vulnerability in Firefox browser, which enables an hacker to get password and credit card details of a surfer.
ही फन !
आमेन !
- सर्किट