Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पास ऑन

ब — ब्रिटिश, Wed, 10/15/2008 - 16:54

प्रतिक्रिया द्या
9964 वाचन

💬 प्रतिसाद (40)
ल
लिखाळ Wed, 10/15/2008 - 16:57 नवीन
जोरदार.. फारच मस्त ! कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 10/15/2008 - 17:02 नवीन
हेच म्हणतो ! कविता आवडली. खोलवर पोचली. भाषेमुळे खूप रंगत आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
स्वाती दिनेश Wed, 10/15/2008 - 17:09 नवीन
कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... लिखाळ सारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ब
बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 19:04 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
नंदन गुरुवार, 10/16/2008 - 06:57 नवीन
आहे, कविता आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/15/2008 - 16:59 नवीन
एक नंबर रे टिंग्या ! एक नंबर.. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/15/2008 - 17:00 नवीन
मस्तच रे टींग्याभाऊ.. जबरदस्त आहे कविता. भाषेमुळे एकदम वेगळाच बाज निर्माण झाला आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Wed, 10/15/2008 - 17:02 नवीन
मी टींग्या नाय बाबाव मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
कुंदन गुरुवार, 10/16/2008 - 11:29 नवीन
हा आमचा खंबाल पाड्याचा ब्रिटीश हाय ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
ब्रिटिश गुरुवार, 10/16/2008 - 13:10 नवीन
खराय, तुमी माजे न मी बी तुमचाच मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
र
रेवती Wed, 10/15/2008 - 17:03 नवीन
खूप छान कविता. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/15/2008 - 17:15 नवीन
भाषा आणि कवितेतील कल्पना दोन्हीही मस्तच !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Wed, 10/15/2008 - 18:09 नवीन
जल्ला काय लिवला..एकदम भारी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 10/15/2008 - 18:16 नवीन
जल्ला काय कविता हाय रं बाला! एकदम घुसलीच की रं कालजाला!! चतुरंग
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/15/2008 - 18:31 नवीन
जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ट
टुकुल Wed, 10/15/2008 - 19:03 नवीन
जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख! पण लई भारी लिवतो. वाघबिळ, ठाण्याचा, टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
भ
भाग्यश्री Wed, 10/15/2008 - 18:51 नवीन
फार आवडली!! भाषेमुळे मजा आली..
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 19:09 नवीन
वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला खरां बोल्लास!! तो एक सल राह्यल्लाव रं अजून काळजामंदी... त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला कं बोल्ला, कं बोल्ला!!! लय झकास!!!! तुजा, डांबिसदादूस
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 10/15/2008 - 20:00 नवीन
>>पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
  • Log in or register to post comments
च
चाकरमानि गुरुवार, 10/16/2008 - 01:22 नवीन
खल्लास मित्रा खाउन ताक्लस सगल्याना चाकरमानि ( साधि राहनि उच्च विचार सरनि)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 10/16/2008 - 03:51 नवीन
मस्तच आहे रे कविता. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 10/16/2008 - 03:59 नवीन
>> पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय क्या बात है !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 10/16/2008 - 05:25 नवीन
कविता .. आवडली त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला ... मस्त .
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 10/16/2008 - 05:32 नवीन
लै भारी!!!!!!!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
द
दगड गुरुवार, 10/16/2008 - 05:54 नवीन
फालच मस्त हाय...!! लै भन्नाट..!!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/16/2008 - 05:58 नवीन
मिथुनदा कविता देखील. सलाम!!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 10/16/2008 - 06:04 नवीन
क भारी लिवतो रे तु!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 06:11 नवीन
का रं बाला, तू कविता इतक्या लै भारी लिव्तो, मना म्हाईतीच नव्हता बोल! :) जियो मेरे यार...! आपला, (मुंब्र्याहून गावठी दारूचे फुगे मुंबईला धाडणारा व गल्ल्यात सोन्याची चैन घालणारा) तात्या मोकल.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/16/2008 - 07:16 नवीन
मस्त झालिये कविता. शिर्षक पण यथायोग्य आहे. तुमचे सगळेच लेखन वाचायला आवडते. आपलाच आंद्या भोईर
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 10/16/2008 - 07:25 नवीन
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
मिथुनदा -- कविता आणि तिची भाषा लई आवडली!!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/16/2008 - 08:11 नवीन
http://vipravani.wordpress.com/ कुठेतरी माहित होत लपलेला खरा ब्रिटीश.
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 10/16/2008 - 10:32 नवीन
डोल्यान पानी आनला तू.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2008 - 11:47 नवीन
कविता मस्तच आहे. उत्तुंग स्वप्ने पुरी झाली नाहीत तरी त्यांच्याशी खेळण्यातही कोण मोठेपणा वाटतो. हि भव्य-दिव्य सप्नेच आयुष्य उजळून टाकतात. अभिनंदन. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
स
स्पृहा गुरुवार, 10/16/2008 - 13:49 नवीन
कविता फारच सुंदर आहे , येऊ द्या अशाच सुंदर कविता ! :)
  • Log in or register to post comments
व
वृषाली गुरुवार, 10/16/2008 - 14:48 नवीन
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय दादानु केवरं झ्यॅक लिवलय तुमी.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 02/25/2016 - 15:35 नवीन
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला जबरा लिवलस दादुस बोल ! पन तु कुट हायस?
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 02/25/2016 - 16:18 नवीन
होबासराव, उत्खननाबद्दल आभार! ब्रिटिश इतरत्र उपस्थित आहेत, ते ब्लॉगवरही सापडले. त्यांची मनाव पायजे ही इथे मिपावर न वाचलेली विनोदी कथा ब्लॉगवर वाचायला मिळाली. त्यांनी मिपावर पुनरागमन करावं ही विनंती!
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 16:39 नवीन
सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 16:39 नवीन
सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 16:39 नवीन
सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा