Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हॕपी फ्रेंडशिप डे

न — निलम बुचडे, Sun, 08/06/2017 - 17:54
सर्व मिपाकरांना फ्रेंडशिप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. **अतूट मैत्री ** मैत्री असावी फुलासारखी, निशब्दपणे उमलणारी.. मैत्री असावी दवासारखी, मोत्यासारखी चमचमणारी.. मैत्री असावी सूर्यासारखी, प्रकाशमय करणारी.. मैत्री असावी चंद्रासारखी, शीतलता देणारी.. मैत्री असावी धाग्यासारखी, वस्त्र साकारणारी.. मैत्री असावी सुईसारखी, नात्यांना गुंफणारी.. मैत्री असावी मेणासारखी, मित्रांसांठी वितळणारी.. मैत्री असावी दगडासारखी, अतूट राहणारी.. -निलम बुचडे. आणखी कविता वाचायच्या असतील तर माझ्या पेजला भेट द्या. Happy friendship day.. https://www.facebook.com/mypoemsbynilambuchade/ वरील कविता साहित्यिक रसास्वादासाठी नसून केवळ फ्रेंडशिप दिनानिमित्त आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया द्या
1319 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ध
धर्मराजमुटके Tue, 08/15/2017 - 12:05 नवीन
कविता वाचली. काही प्रतिसाद देणार इतक्यात तळटीप वाचली. म्हणून फक्त 'वाचल्याची पोच' देत आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा