पाककृती
पुणे मान्सुन फेस्ट मिसळपाव
Primary tabs
पुणे मान्सुन फेस्ट मिसळपाव - ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट
स्थळ - Occasions Lawn, Next to Regent Plaza, Baner-Pashan Link Road, from 12pm onwards.
प्रवेश फी : ५० रुपये
अधिक माहितीसाठी इथे पहा: https://lbb.in/pune/pune-monsoon-fest-misalpav-edition/
लय भारी ..........
उपक्रम मस्त आहे .........जमल्यास भेट देऊ
रु ५० प्रवेश फी मधे आत गेल्यावर कितीही खा असे आहे?
का परत आत खातो त्याचे पैसे वेगळे द्यायचे?
का आत मधे गेल्यावर जे काही खाउ त्यात रु ५० ची सवलत मिळाणार आहे?
पैजारबुवा,
रु ५० प्रवेश फी आणी आतमध्ये खायचे पैसे वेगळे असतील बहुतेक. तिथे गेल्यावरच कळेल
रु ५० प्रवेश फी भरण्यापेक्षा ३० टाकून रुपेश मिसळ खाऊ कि.
कुठेशी आहे ही?
https://www.google.co.in/maps/place/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8…
अति धन्यवाद.. जाण्ञात येईल..
चेपू वर याची जाहिरात पहिली होती...जमल्यास भेट देऊन येऊ.
५० रुपये प्रवेश फी देण्यात काय अर्थ आहे? ७० रुपयात आख्खी मिसळ मिळते (काही ठिकाणी त्याहुन स्वस्त) असे असताना ५० रुपये केवळ प्रवेश फी वर कोण घालवणार? त्या पेक्शा सरळ मिसळीच्या हाटेलात जाउन नाही का खाणार?
कम्प्लिट नॉन्सेन्स ............
पन्नास रुपये प्रवेश फी भरून आत जाऊन काय नुसते मिसळीचे म्युझियम बघायचे आहे की काय ?