आपल्याला माहिती नसलेल्या पण उपयोगी माहिती!
1. 108 क्रमांक दाबून तुम्ही रुग्णवाहिका मागवू शकता व ही रुग्णवाहिका तुम्हाला कुठले ही शुल्क न देता सेवा देते.
2. टोल भरलेल्या पावतीवर हेल्पलाईन क्रमांक असतो, त्यावर तुम्ही त्या त्या टोल झोन मध्ये रस्तावर दगड असो, अपघात असो, किंवा तुमचे टोल रक्कम भरलेले वाहन बंद पडले असेल तर त्यासाठी लागणारी क्रेन वा इतर सुविधा तुम्हाला मुफ्त उपलब्ध असतात.
इत्यादी... अश्या अनेक गोष्टी असतात, पण आपल्याला याची माहिती नसल्याने आपली आर्थिक फसवणूक होते, तेव्हा अश्या अनेक सेवा, गोष्टी असतील ज्या अनेकांना माहिती नाहीत पण तुम्हाला माहिती आहे.. तर कृपया येथे लिहा जेणे करून त्याचा अनेकांना उपयोग होईल.
मग मी त्याला पुढची ट्रेन १०-१५ मिनिटापर्यंत रोखण्याची विनंती केली.कहर! अशी विनंती करून ट्रेन रोखता येते? (अर्थात आपण जर व्हिआयपी वगैरे असाल तर गोष्ट वेगळी)