Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहिला पाऊस

त — तृप्ति २३, Tue, 08/15/2017 - 15:15
ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे . ☔ पहिला पाऊस ☔ पहील्या पावसात भीजतांना आठवण तुझी होते पावसाच्या त्या सरीमधे मन माझे उमलते ☔☔☔☔☔ हाती तुझा हात घेऊन भीजावेसे वाटते दाटलेल्या त्या धुक्यांमधे रमावेसे वाटते ☔☔☔☔☔ पावसाच्या सरीने दरवळतो सुगंध मातीचा भीजतांना त्या सरीमधे विसर पडतो स्वतःचा

प्रतिक्रिया द्या
2844 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/17/2017 - 05:11 नवीन
कविता छान आहे पण कृपया शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. पहिल्या = बरोबर पहील्या = चुक भिजताना = बरोबर भीजताना = चुक लिहित रहा.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 08/17/2017 - 05:49 नवीन
चुक = चूक चूक = बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/17/2017 - 06:20 नवीन
आय आय सर ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
अ
अभ्या.. गुरुवार, 08/17/2017 - 12:57 नवीन
छत्र्या छान आहेत मधल्या मधल्या.
  • Log in or register to post comments
S
sudhirvdeshmukh Sat, 08/19/2017 - 13:27 नवीन
छान कवीता !
  • Log in or register to post comments
S
sudhirvdeshmukh Sat, 08/19/2017 - 13:27 नवीन
छान कवीता !
  • Log in or register to post comments
S
Swapnaa Sun, 08/20/2017 - 14:11 नवीन
भीजतांना त्या सरीमधे विसर पडतो स्वतःचा.. वरील सुंदर आणि रमणीय ओळी....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा